मी काढलेली रांगोळी

Submitted by मुग्धमानसी on 6 November, 2013 - 04:58

मी दिवाळीत काढलेली रांगोळी. कशी आलीये?

IMG00292-20131103-1743.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

सुंदर.

मस्त

किती रेखीव आणि नाजूक आहे... पेन्सील ने कढल्यासारखी.... माझ्या हातून जाडीभरडी डिझाईनच येते Sad
खूप सुबक... पेशन्सचं काम आहे हे... डासांचं साम्राज्य पसरायच्या आत, पाठीची रग जाणवू न देता, नाजूक हाताने एका जागी बसून शिस्तीने रांगोळी च्या रेखीव नाजूक रेषा टाकणे... Happy

छान रांगोळी.. सुबक रेखीव.. ३-३ रेघांनी काढायला अवघड असलेली.. पण मस्तच आलीय..
रंगसंगती पण छान आहे..

मला यातले सर्वात जास्त काय आवडले माहिताय..?

ती छोटुली पावले.. ती एका मापाची, योग्य जागी आणी आकारात येणे जिकिरीचे असते पण तुझी पावले छान आलीयेत.. Happy

सुरेखच !