क्रोशे बुक मार्क

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 October, 2013 - 00:10

हे एक डिझाईन नेटवर मिळालं. त्याचा कसा उपयोग करावा हा विचार करता करता हा "बुकमार्क" तयार झाला Happy

DSC02802-003.JPG

हा नेटवर मिळालेला कृतीचा फोटो.

echarpe-5-jpg.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तहे दिल से शुक्रिया यारो Happy

मेधा..... कृतीसाठी एक फोटो वर माझ्या पोस्टमधेच टाकतेय म्हणजे नक्की कळेल कसं करायचं ते.

सामी , पुस्तकासाठी कागदी बुकमार्क पेक्षा जरा जाड होतो. पण स्वतः केलेला बुकमार्क काही वेगळंच समाधान देतो Happy

Pages