Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 October, 2013 - 00:10
हे एक डिझाईन नेटवर मिळालं. त्याचा कसा उपयोग करावा हा विचार करता करता हा "बुकमार्क" तयार झाला
हा नेटवर मिळालेला कृतीचा फोटो.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तहे दिल से शुक्रिया यारो
तहे दिल से शुक्रिया यारो
मेधा..... कृतीसाठी एक फोटो वर माझ्या पोस्टमधेच टाकतेय म्हणजे नक्की कळेल कसं करायचं ते.
सामी , पुस्तकासाठी कागदी बुकमार्क पेक्षा जरा जाड होतो. पण स्वतः केलेला बुकमार्क काही वेगळंच समाधान देतो
सुरेखच झालाय बुकमार्क.
सुरेखच झालाय बुकमार्क.
सुन्दर! खुप आवडलं!! मला ही
सुन्दर! खुप आवडलं!! मला ही क्रोशे मध्ये खूप इंटरेस्ट आहे.
Pages