मायबोली गणेशोत्सव २०१३ उपक्रम - भाऊंचा चष्मा !

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 08:06

सकल कलांचा अधिनायक असणार्‍या गणेशाचे स्वागत करायचे तर या कलांच्या माध्यमातूनच. तीच त्याला दिलेली खरी सलामी. मायबोलीवर तर एकाहून एक सरस कलाकार आहेत आणि या गणेशोत्सवात ते या कलांच्या माध्यमातून बाप्पाची सेवा करत आहेत.

तर या धाग्यात आपल्या भेटीला येत आहेत मायबोलीवरचे प्रख्यात व्यंगचित्रकार भाऊ नमस्कर त्यांची खास गणेशोत्सवासाठी काढलेली व्यंगचित्रमालिका घेऊन - भाऊंचा चष्मा !

हा धागा दररोज नव्याने पहायला विसरू नका , इथे दर दिवशी एक नवे व्यंगचित्रं आपल्या भेटीला येणार आहे . अगदी हा आठवडाभर!

a-ganapati7.JPGA-ganapati3.JPGA-ganapati4.JPGA-ganapati5.JPGA-ganapati-1.JPGA-ganapati10.JPGAganapati9_0.JPGganapati(1).jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा ... मस्तच.

बाप्पाला नंतर ',' देणार का? थोड वाचायला आणखी सोपं होईल.
गणपती बाप्पा मोरया..

सोनू. , नवे चित्रं दररोज या धाग्यातच चढवले जाईल.
पहिले चित्रं न काढता त्याखालीच नवे चित्रं दिले जाईल.

अमितव, चित्रे आणि त्यातला मजकूर व्यंगचित्रकारांनी जशी पाठवली तशी देण्यात आली आहेत.
त्यात बदल करण्याचे अधिकार संयोजकांना नाहीत. Wink

Pages