Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 08:06
सकल कलांचा अधिनायक असणार्या गणेशाचे स्वागत करायचे तर या कलांच्या माध्यमातूनच. तीच त्याला दिलेली खरी सलामी. मायबोलीवर तर एकाहून एक सरस कलाकार आहेत आणि या गणेशोत्सवात ते या कलांच्या माध्यमातून बाप्पाची सेवा करत आहेत.
तर या धाग्यात आपल्या भेटीला येत आहेत मायबोलीवरचे प्रख्यात व्यंगचित्रकार भाऊ नमस्कर त्यांची खास गणेशोत्सवासाठी काढलेली व्यंगचित्रमालिका घेऊन - भाऊंचा चष्मा !
हा धागा दररोज नव्याने पहायला विसरू नका , इथे दर दिवशी एक नवे व्यंगचित्रं आपल्या भेटीला येणार आहे . अगदी हा आठवडाभर!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. मोरया!
मस्त.
मोरया!
Agadi agadi Bhau. Marmik
Agadi agadi Bhau. Marmik bhashya.
मस्त.
मस्त.
हा हा ... मस्तच. बाप्पाला
हा हा ... मस्तच.
बाप्पाला नंतर ',' देणार का? थोड वाचायला आणखी सोपं होईल.
गणपती बाप्पा मोरया..
खूपच छान. दररोज नवीन देताना
खूपच छान.
दररोज नवीन देताना कृपया आधीचे चित्रं प्रतिसादात टाका, पूर्णपणे उडवू नका.
भाऊ, अगदी अगदी.
भाऊ, अगदी अगदी.
सोनू. , नवे चित्रं दररोज या
सोनू. , नवे चित्रं दररोज या धाग्यातच चढवले जाईल.
पहिले चित्रं न काढता त्याखालीच नवे चित्रं दिले जाईल.
अमितव, चित्रे आणि त्यातला मजकूर व्यंगचित्रकारांनी जशी पाठवली तशी देण्यात आली आहेत.
त्यात बदल करण्याचे अधिकार संयोजकांना नाहीत.
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
हाहा! मस्तच!
हाहा! मस्तच!
भाऊ, मस्तं !
भाऊ,
मस्तं !
भाऊ अगदी हां. मस्त उपक्रम
भाऊ अगदी हां. मस्त उपक्रम आहे एकदम.
अरे वा ! भाऊंची चित्रं म्हणजे
अरे वा ! भाऊंची चित्रं म्हणजे मेजवानीच..
(No subject)
मस्त उपक्रम!!
मस्त उपक्रम!!
अरे वा मस्तच !
अरे वा मस्तच !
व्वा! मस्तच!
व्वा! मस्तच!
वा भाऊ, रोज वाट बघेन.
वा भाऊ, रोज वाट बघेन.
मस्त ! छान उपक्रम.
मस्त ! छान उपक्रम.
अगदी मार्मिक !!
अगदी मार्मिक !!
अगदी मार्मिक !! > +१
अगदी मार्मिक !! > +१
छान उपक्रम आणि छान सुरुवात
छान उपक्रम आणि छान सुरुवात भाऊ...
आता आठवडाभर आमच्या नजरा तुमच्या चष्म्यावर..
(No subject)
मस्त ! छान उपक्रम >>+१
मस्त ! छान उपक्रम >>+१
व्वा मस्त !!
व्वा मस्त !!
मस्त !
मस्त !
भाउंचा चश्मा मस्तच आहे.
भाउंचा चश्मा मस्तच आहे.
मस्त!
मस्त!
मस्त आहे आवडलं ..
मस्त आहे आवडलं ..
मस्त. हे कालच आजच कुठे आहे?
मस्त. हे कालच आजच कुठे आहे?
मस्त जमलंय भाऊ.
मस्त जमलंय भाऊ.
Pages