ग्लास पेंटींग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 August, 2013 - 01:32

हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.

2013-06-11-152.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिश्का....ऑईल पेंट्स च वापरलेत. मला खरं तर ग्लासपेंटींग सोपं वाटतं कारण चुकलं तर पुसून पुन्हा करता येतं Happy

सुंदर.

धन्यु Happy
अल्पना ....हो हे उलट्या बाजूने करतात. आधी सगळे बारीक डिटेल्स आणि मग बॅकग्राऊंड !

मी खूप पुर्वी कॉलेजात असताना ५-७ केली होती चित्रं या पद्धतीने. सगळी कुणाकुणाला गिफ्ट दिली. http://www.maayboli.com/node/12739 इथे आईकडे असलेल्या चित्र मी मागे पोस्ट केली होती.

धन्यु Happy

Pages