Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 August, 2013 - 01:32
हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.
अनिश्का....ऑईल पेंट्स च
अनिश्का....ऑईल पेंट्स च वापरलेत. मला खरं तर ग्लासपेंटींग सोपं वाटतं कारण चुकलं तर पुसून पुन्हा करता येतं
मस्तच....
मस्तच....
सुंदर.
सुंदर.
खूप सुंदर
खूप सुंदर
सुरेख झालंय. हे उलट्या बाजूने
सुरेख झालंय. हे उलट्या बाजूने रंगवलं आहे ना?
धन्यु अल्पना ....हो हे
धन्यु
अल्पना ....हो हे उलट्या बाजूने करतात. आधी सगळे बारीक डिटेल्स आणि मग बॅकग्राऊंड !
मी खूप पुर्वी कॉलेजात असताना
मी खूप पुर्वी कॉलेजात असताना ५-७ केली होती चित्रं या पद्धतीने. सगळी कुणाकुणाला गिफ्ट दिली. http://www.maayboli.com/node/12739 इथे आईकडे असलेल्या चित्र मी मागे पोस्ट केली होती.
अल्पना सुरेख आहेत गं तुझी
अल्पना सुरेख आहेत गं तुझी पेंटीग्स सुद्धा
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्यु
धन्यु
काय सुंदर केलंयस गं... खुपच
काय सुंदर केलंयस गं... खुपच छान!
मस्तच, जयश्री!
मस्तच, जयश्री!
मला सर्वात या मधे आवडलीय ती
मला सर्वात या मधे आवडलीय ती तिच्या डोक्यावरची ट्रांसपरंट ओढणी
मस्त मस्त
मस्त मस्त
शुक्रिया जी शुक्रिया
शुक्रिया जी शुक्रिया
अनिश्का.......
Pages