ग्लास पेंटींग

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 22 August, 2013 - 01:32

हे मी केलेलं ग्लास पेंटींग !! बरंच जुनं आहे.

2013-06-11-152.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम!!!
ही पण कला तुझ्या अंगात आहे का???!! ग्रेट!!! Happy

६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक.. >> +१०००

अप्रतिम!!

६४ कलांपैकी, कुठल्या कलेत पारंगत नाहीस ते एकदा लिहूनच टाक..>>>>>>>>>>+++१००००..........:स्मित:

मस्त आहे....मी एकच बनवलं आणि हरले......या साठी कुठले रंग वापरलेत ताई???? मी ऑइल पेंट वापरले होते....अ‍ॅक्रेलिक पण वापरुन पाहिले पण इतका ईफेक्ट मिळाला नाही.....आणि मेन म्हणजे पुढे दिसणार्या चित्रातल्या गोष्टी आधी करायच्या मग एक एक पाठचे लेयर बनवायचे ,,...हा इतका पेशंस नाही माझ्या कडे.....मी कॅमल चे ट्रान्स्परंट रंग वापरते.....२डि डिजाईन्स मस्त होतात त्यात पण ह्युमन फिगर साठी वरील मिडीयमच बेस्ट... Happy ताई खुपच मस्त बनवलय हे...... मेरेको आवड्या.... Wink

mast Happy

Pages