माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख

Submitted by केदार on 6 August, 2013 - 16:02

लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !

होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.

All Partners-10usd 300x250

मस्त केलंय केदार! आता सगळेच भाग एकत्र वाचायला अन रेफर करायला मिळतील. Happy

पण हे लिखाण ललिच्या लेखनाच्या पुढचे भाग म्हणून कसं काय दिसतंय?

योकु,
लेखमालिकांची यादी आद्याक्षरांनुसार असल्यामुळे तसं दिसतंय, बाकी काही नाही.