आज काय खाल्लं?

Submitted by अदिति on 22 July, 2013 - 19:38

'आज व्यायाम केला?' हा धागा सुरु झाल्यापासुन त्याच्याकडे बघुनच व्यायामाची आठवण येते आणि येरवी केला गेला नसता तरी आठवणीने व्यायाम केला जातोय. ह्या धाग्याला बघुन जर पौष्टीक खायची आठवण / ईच्छा झाली तर फायदाच होइल अशी अपेक्श्या करते. मला तरी नक्कीच होइल Happy
हा धागा पौष्टीक आहारासाठीच(डायट) आहे. माझ्या मते आहार पौष्टीक असला, योग्यप्रमाणात असला आणि ह्याला व्यायामाची जोड असली की वजन अपोआपच अवाक्यात राहाते. तर मित्रांनो ह्या धाग्यावर आज काय खाल्लं अन ते तुम्हाला बॅलन्स्ड वाटल का , नसेल तर तसे होण्यासाठी काय बदल करता आले असते हे लिहुयात. आणिहो इतरांच्या मेन्युवर तुमची मतही मांडा .. त्या निम्मीत्याने हेल्दी पाककृतींची चर्चाही करता येइल. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुरणपोळी, अरे देवा.... वाचुनच शुगर वाढली Happy

बहुदा सगळे खाण्यात इतके मग्न आहेत, की लिहायचे विसरले बहुदा.

आज मस्त पिअर्स खाल्ले. Happy आता बघु लंचला काय आहे ते.

Pages