योसेमिटी

Submitted by बस्के on 9 July, 2013 - 02:16

थँक्स सर्वांना!!
आम्हाला हरीणही आडवे गेले होते. पण ते इतके फास्ट होते की फोटो शक्यच नव्हता. निनाद म्हणत होता, आता लांबून अस्वल पण दिसूदे! Uhoh
प्राची Happy
बी, हो तो नील आहे, माझा मुलगा. Happy

यक्ष, el capitan दुसरा. तो सरळ कडा असलेला.

अप्रतिम आले आहेत फोटो ..
मागच्याच वर्षी गेलो होतो आम्ही इथे त्यामुळे आठवणी ताज्या आहेत
खरच सुंदर आहे योसेमिटी

सही फोटोज. आम्ही मागच्या महीन्यात गेलो तेव्हा पूर्ण ढगाळ हवा होती त्यामुळे फोटो इतके ब्राईट नाही आले. जागा स्वर्गीय आहे यात शंकाच नाही. Happy

मस्त फोटोज.
माझं पण हुकतच आहे योसेमिटी केव्हापासून.
बॅन्फ(कॅनडा) आणि रॉकी माउंटन(कॉलरॅडो) मात्र झालं. ती दोन्ही पण फार फार सुरेख पार्क्स आहेत.

हा माझा एक झब्बू. हा स्पेसिफिक फोटो वरती दिसला नाही म्हणून. या डावीकडे एल कॅपिटान (कापितान), उजवीकडे ब्रायडल व्हेल फॉल्स, व मधे लांब हाफ डोम दिसतो. योसेमिटी व्हिलेज कडून ग्लेशियर पॉईंट कडे जाताना वाटेत एक बोगदा लागतो. त्यानंतर लगेच असलेल्या एका व्हिस्टा पॉइंटवरून हा सीन दिसतो.
IMG18_1.JPG

फारेंड, हा व्हिस्टा पॉईंट क्रॉस झाला मला. पण आम्ही थांबलो नाही, संध्याकाळी उशीर होत होता, व ज्येना काळजीग्रस्त होत होते. Happy गाडीतूनच एक फोटो घेतला मी, पण चांगला नाही आला. :|
[महत्वाचं नाहीये पण बोगद्याच्या आधी व्हिस्टा पॉईंट आहे. Happy ]

IMG_0386.JPG

आणि हा , त्या रस्त्यावरून जाताना घेतलेला एल कॅपितानचा फोटो सापडला. Happy
IMG_0376.JPG

Pages