Submitted by बस्के on 9 July, 2013 - 02:16
पहिल्यांदाच असे भरमसाठ फोटो टाकल्याबद्दल माफी! मी अजुन या स्वर्गीय जागेतून बाहेर येत नाहीये. कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय!
रस्ता पाहूनच प्रेमात पडले मी योसेमिटीच्या!
पाणी अजुन जरासे गार होते, एखाद महिन्याने नक्कीच उबदार होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर जागा आहे..सगळेच
किती सुंदर जागा आहे..सगळेच फोटो आवडले.
काही काही तर टिपीकल पोस्टर फोटोग्राफ्स वाटताहेत.
छान !! Coyote मस्तच !!
छान !! Coyote मस्तच !!
वा मस्त फोटो.
वा मस्त फोटो.
खुप छान!!!
खुप छान!!!
अप्रतिम जागा आणि अप्रतिम
अप्रतिम जागा आणि अप्रतिम फोटो, बस्कु!
थँक्स सर्वांना!! आम्हाला
थँक्स सर्वांना!!
आम्हाला हरीणही आडवे गेले होते. पण ते इतके फास्ट होते की फोटो शक्यच नव्हता. निनाद म्हणत होता, आता लांबून अस्वल पण दिसूदे!
प्राची
बी, हो तो नील आहे, माझा मुलगा.
यक्ष, el capitan दुसरा. तो सरळ कडा असलेला.
मस्त आलेत फोटो. हे आमच्या विश
मस्त आलेत फोटो. हे आमच्या विश लिस्टवर आहे कधीचं.
अप्रतिम आले आहेत फोटो
अप्रतिम आले आहेत फोटो ..
मागच्याच वर्षी गेलो होतो आम्ही इथे त्यामुळे आठवणी ताज्या आहेत
खरच सुंदर आहे योसेमिटी
आमच्याही विश लिस्टवर आहे.
आमच्याही विश लिस्टवर आहे. पुढच्या वर्षी जमतंय का बघूया.
मस्त आले आहेत फोटो.
मस्त आले आहेत फोटो.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मस्त फोटोज मला पण जायचेय
मस्त फोटोज
मला पण जायचेय तिथे..........
सुंदरच !
सुंदरच !
योसेमिटी छानच आहे. दणदणीत
योसेमिटी छानच आहे.
दणदणीत उन्हात काढलेत काय फोटो?
वाह! काय सुरेख फोटोज आहेत.
वाह! काय सुरेख फोटोज आहेत. खरचं स्वर्ग!
हो लोला, दणदणीत ऊन होते.
हो लोला, दणदणीत ऊन होते.
काही फोटोज मी एडीट केलेत, कॉन्ट्रास्ट वगैरे.
सही
सही
सही फोटोज. आम्ही मागच्या
सही फोटोज. आम्ही मागच्या महीन्यात गेलो तेव्हा पूर्ण ढगाळ हवा होती त्यामुळे फोटो इतके ब्राईट नाही आले. जागा स्वर्गीय आहे यात शंकाच नाही.
जबरी आहेत फोटो. पहिला तर फारच
जबरी आहेत फोटो. पहिला तर फारच सुंदर!
मस्त, सुंदर आहेत फोटो.
मस्त, सुंदर आहेत फोटो.
मस्त फोटोज. माझं पण हुकतच आहे
मस्त फोटोज.
माझं पण हुकतच आहे योसेमिटी केव्हापासून.
बॅन्फ(कॅनडा) आणि रॉकी माउंटन(कॉलरॅडो) मात्र झालं. ती दोन्ही पण फार फार सुरेख पार्क्स आहेत.
अतिशय सुरेख जागा आणि फोटोज...
अतिशय सुरेख जागा आणि फोटोज... मस्त!
हा माझा एक झब्बू. हा
हा माझा एक झब्बू. हा स्पेसिफिक फोटो वरती दिसला नाही म्हणून. या डावीकडे एल कॅपिटान (कापितान), उजवीकडे ब्रायडल व्हेल फॉल्स, व मधे लांब हाफ डोम दिसतो. योसेमिटी व्हिलेज कडून ग्लेशियर पॉईंट कडे जाताना वाटेत एक बोगदा लागतो. त्यानंतर लगेच असलेल्या एका व्हिस्टा पॉइंटवरून हा सीन दिसतो.
मस्त.
मस्त.
मस्त आहे हा फोटो अमोल.
मस्त आहे हा फोटो अमोल.
मस्त आलेत फोटोज. माझीपण खूप
मस्त आलेत फोटोज. माझीपण खूप आवडती जागा आहे योसेमिटी.
फारेंड, हा व्हिस्टा पॉईंट
फारेंड, हा व्हिस्टा पॉईंट क्रॉस झाला मला. पण आम्ही थांबलो नाही, संध्याकाळी उशीर होत होता, व ज्येना काळजीग्रस्त होत होते. गाडीतूनच एक फोटो घेतला मी, पण चांगला नाही आला. :|
[महत्वाचं नाहीये पण बोगद्याच्या आधी व्हिस्टा पॉईंट आहे. ]
आणि हा , त्या रस्त्यावरून जाताना घेतलेला एल कॅपितानचा फोटो सापडला.
Pages