योसेमिटी

Submitted by बस्के on 9 July, 2013 - 02:16

Yosemite National Park आहे हे. लॉस एंजिलीस पासून ५.३० तास व बेएरियापासून ४ तासावर आहे. प्रचंड गाडी हाकली २ दिवसात. ७००-८०० miles नक्कीच. अर्थात तिकडे शटल्स असतात आतमध्ये फिरायला. पण आम्हाला कारचाच ऑप्शन बरा वाटला. प्रत्येकाने नक्कीच गेले पाहीजे इथे एकदातरी! Happy
आमचे बरेच पॉईंट्स , बर्याच जागा राहील्या आहेत पाहायच्या. त्यामुळे आम्ही परत जाऊच कधीतरी! Happy

अरेवा! जबर्या फोटु!मस्तच!
आम्हीही गेलो होतो त्याची आठवण आली. त्या वीकेंड्ला हवा खराब असे वेदर डोट कॉम ने सांगितले होते, तरीही आम्ही गेलो होतो आणि आयुष्यातला एक स्वर्गीय अनुभव घेतला. त्याचा पुनःप्रत्यय दिल्याबद्दल खूप आभार! Happy

मस्त फोटो,
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या हाफ डोम ला अल कप्तान असे कहि नाव आहे नं? तिथले म्युझियम सुद्धा छान आहे!
आत गाइडेड टूर्स आहेत.

बस्के जाम लक्की आहात. खूपच मस्त फोटो. पुढे जाल तेव्हाचे पण शेअर करा. आणी जरुर जा, प्रवास आनंदाचा होऊ दे.:स्मित:

सुरेख आहेत सगळेच फोटो. प्रत्यक्ष बघायला काय भारी वाटलं असेल!!!!
पण मला कोणता फोटो सगळ्यात जास्त आवडला असेल हे तू ओळखले असशीलच. Happy

कोणाला सांगू व किती फोटो (कुठे कुठे) शेअर करू असं झालंय! >>>>
साहजीक आहे, इतकी निसर्गरम्य जागा अनुभवल्यावर असच होणार,
मस्त फोटो आहेत सगळे खरच स्वर्गीय....

मस्त फोटोज. आमचं फेवरेट ट्रिप डेस्टिनेशन होतं बे एरियात रहात असताना. स्प्रिंग , समर, फॉल कधीही जा दर वेळी काहीतरी नविन सौंदर्य सापडतं इथे. पौर्णिमेच्या रात्री ही शुभ्र शिखरं फार सुंदर दिसतात.
कायोटी खूपदा दिसतात, बेअर दिसणे पण बरेच कॉमन आहे इथे.

Pages