Submitted by वरुण on 24 May, 2013 - 03:26        
      
    मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त होते असा माझा दावा आहे.
पण लेखकाला पुरेसे वाचक मिळणे हे गरजेचे असते.
ते वाचक त्या लेखापर्यंत पोहोचेपर्यंतच नवीन लेखन प्रसवले जाते. आणि मग नवीन लेखनावरच चर्चा चालू होते तीही थोडाच वेळ। कित्येक चांगले लेख प्रतीसादाविना पडून आहेत.  ते पुन्हा वाचकांच्या नजरेस येतील या करिता काय करावेलागेल . अड्मीन काही करू शकतात का …
त्यातूनही जी मंडळी येथेच वरचेवर पडीक असतात त्यांचे अनेक लेख आणि इतर लेखन दर्जेदार असते निःसंशय ! परंतु त्यांचे ''अहो रूपं अहो ध्वनी'' चालू असते.
मग नवख्या मंडळीना कशी संधी मिळणार. जरा खुलासा करावा.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
>>पण तुमचा सदस्य
>>पण तुमचा सदस्य झाल्यापासूनचा कालावधी 3 वर्ष 20 आठवडे आहे आणि तुमच्या पाऊलखुणांत फक्त ७ लेख दिसताहेत.>>पाऊलखुणांत फक्त ७ लेखांवर प्रतिसाद दिलेले दिसतायत असं म्हणा मामी. त्यांनी ३ वर्ष २० आठवड्यात ४ लेख लिहिले आहेत.
नुसते लेखच काय, मामींसारखे
नुसते लेखच काय, मामींसारखे आयडी प्रोफाईलसुद्धा बारकाईने वाचून त्यावर टिप्पणी करतात.... आहात कुठे!
मामी, दिवा घेशीलच!
म्हशींना चालते काय हो तुमची
म्हशींना चालते काय हो तुमची होमिपदी ?
नुसते लेखच काय, मामींसारखे
नुसते लेखच काय, मामींसारखे आयडी प्रोफाईलसुद्धा बारकाईने वाचून त्यावर टिप्पणी करतात.... आहात कुठे! >>>>अहो ते हाणुन पाडायचा भाग म्हणुन ! माबोवरिल प्रत्येक लेख, लेखकाचा प्रोफाइल वाचायला लागले तर २४ तास पुरायचे नाहित.
मराठी आंतरजालावर येणारे
मराठी आंतरजालावर येणारे दर्जेदार साहित्य, ज्याला संदर्भ मूल्य असते, त्यावर कुणी प्रतिक्रिया दिल्या नाहीत, तरी विकिपिडिया सारख्या जालावर त्याची नोंद होत असावी, असे वाटते. अशी व्यवस्था खरोखरच असते का? नक्की कल्पना नाहियेय्.
Pages