कॅनव्हास पेंटिंग.

Submitted by जयु on 26 April, 2013 - 08:46


कॅनव्हास पेंटिंगमधील माझे प्रथम पाउल.

DSC_0021.jpg

आणि हे दुसरे. Happy

DSC_0020.jpg

कसे वाट्ले नक्की सांगा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रिया,लाजो,विद्याक,श्री . Happy

सुंदर ! प्रथम पाउल , दुसर्या पाउला पेक्षा मस्त वाटल ! कदाचित डार्क शेडमूळे तस वाटत असाव (मला चित्रकलेतल काहीही कळत नाहि :P)

लिंबुभाऊ तुमच्यासाठी मायबोलीची सुविधा वापरुन फोटो अपलोड केलेत.

कसे वाट्ले नक्की सांगा. Happy

अरे व्वा! प्रथम पाऊल खणखणीत पडलय की! मस्तच. दोन्ही आवडली
एस्.एम. पंडितांची चित्रे बघायला मिळाली, अन ती अभ्यासता आली तर तुम्हाला त्यांचे शैलित देखिल मोठी चित्रे काढता येऊ शकतील असे वाटते.

[मायबोलीवरील सुविधा वापरुन फोटो दाखविल्याबद्दल, अन त्याची सूचनाही दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद]

लिंबुजी, एस एम पंडित फार मोठे हो.... Happy
वरिल चित्रे मी फक्त रंगवली आहेत .चित्रे कॉपी केली आहेत.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

जयु, खुप आभार, चित्रे पाहु शकते मी!
चित्रे मोठी आहेत आणि स्पष्ट पण.
वरिल चित्रे मी फक्त रंगवली आहेत .चित्रे कॉपी केली आहेत <<< चित्रे रंगवणे हि देखिल कला आहे. आणि तुला छानच जमली आहे. किप इट अप!!

Pages