अरे व्वा! प्रथम पाऊल खणखणीत पडलय की! मस्तच. दोन्ही आवडली
एस्.एम. पंडितांची चित्रे बघायला मिळाली, अन ती अभ्यासता आली तर तुम्हाला त्यांचे शैलित देखिल मोठी चित्रे काढता येऊ शकतील असे वाटते.
[मायबोलीवरील सुविधा वापरुन फोटो दाखविल्याबद्दल, अन त्याची सूचनाही दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद]
जयु, खुप आभार, चित्रे पाहु शकते मी!
चित्रे मोठी आहेत आणि स्पष्ट पण. वरिल चित्रे मी फक्त रंगवली आहेत .चित्रे कॉपी केली आहेत <<< चित्रे रंगवणे हि देखिल कला आहे. आणि तुला छानच जमली आहे. किप इट अप!!
फारच सुंदर ...
फारच सुंदर ...
विनार्च,अंतरा,वर्षू
विनार्च,अंतरा,वर्षू नील,अनघा,जो_एस,सॄष्टी खुप धन्यवाद!!
छान!
छान!
व्वॉव! दोन्हीही पेंटिंग्स
व्वॉव!
दोन्हीही पेंटिंग्स मस्त!
खुप आवडली. रंगसंगती अगदी छान
खुप आवडली. रंगसंगती अगदी छान दिसते.
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
धन्यवाद
धन्यवाद रिया,लाजो,विद्याक,श्री .
अतिशय सुन्दर,मलाही दुसरे खुपच
अतिशय सुन्दर,मलाही दुसरे खुपच आवडले..
सुंदर ! प्रथम पाउल , दुसर्या
सुंदर ! प्रथम पाउल , दुसर्या पाउला पेक्षा मस्त वाटल ! कदाचित डार्क शेडमूळे तस वाटत असाव (मला चित्रकलेतल काहीही कळत नाहि :P)
सुंदर
सुंदर
सुंदर. लगे रहो
सुंदर. लगे रहो
वाटतचं नाही की हा पहिला
वाटतचं नाही की हा पहिला प्रयत्न आहे.
फारच सुंदर
फारच सुंदर
अप्रतिम खरच खुप छान
अप्रतिम खरच खुप छान
सुरेख! अप्रतिम!
सुरेख! अप्रतिम!
धन्यवाद सर्व प्रतिसादिकांचे
धन्यवाद सर्व प्रतिसादिकांचे !!!
लिंबुभाऊ तुमच्यासाठी
लिंबुभाऊ तुमच्यासाठी मायबोलीची सुविधा वापरुन फोटो अपलोड केलेत.
कसे वाट्ले नक्की सांगा.
सुंदर.
सुंदर.
फारच छान आहे.
फारच छान आहे.
अरे व्वा! प्रथम पाऊल खणखणीत
अरे व्वा! प्रथम पाऊल खणखणीत पडलय की! मस्तच. दोन्ही आवडली
एस्.एम. पंडितांची चित्रे बघायला मिळाली, अन ती अभ्यासता आली तर तुम्हाला त्यांचे शैलित देखिल मोठी चित्रे काढता येऊ शकतील असे वाटते.
[मायबोलीवरील सुविधा वापरुन फोटो दाखविल्याबद्दल, अन त्याची सूचनाही दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद]
सुंदर ! << प्रथम पाऊल खणखणीत
सुंदर !
<< प्रथम पाऊल खणखणीत पडलय की! >> +१
लिंबुजी, एस एम पंडित फार मोठे
लिंबुजी, एस एम पंडित फार मोठे हो....
वरिल चित्रे मी फक्त रंगवली आहेत .चित्रे कॉपी केली आहेत.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
जयु, खुप आभार, चित्रे पाहु
जयु, खुप आभार, चित्रे पाहु शकते मी!
चित्रे मोठी आहेत आणि स्पष्ट पण.
वरिल चित्रे मी फक्त रंगवली आहेत .चित्रे कॉपी केली आहेत <<< चित्रे रंगवणे हि देखिल कला आहे. आणि तुला छानच जमली आहे. किप इट अप!!
अप्रतिमच !!
अप्रतिमच !!
धन्यवाद सुमंगलाताई, माउ.
धन्यवाद सुमंगलाताई, माउ.
मस्त झालय
मस्त झालय
Pages