कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायकिंग मला शक्य नाही.
अहो त्या झाशीच्या राणीने मुलाला मागे बांधून घोड्यावरून लढाई केली. तसे तुम्ही पण घोडा घेऊन, मुलीला पाठीशी बांधून, हातात तरवारी ऐवजी काठी घेऊन हायकींग करा. मला त्याचा व्हिडीओ पाठवा. तो बघितला की मा़झा रोजच्या व्यायामाचा कोटा होईल.

मी हल्ली झाशीच्या राणीची कविता ('रे हिंदबांधवा थांब' वगैरे) म्हणते माझा कोटा पुरा करायला. तुम्हाला त्याची व्हीडिओ पाठवू का? Proud

खूब लढी मर्दानी वह तो झांसीवाली रानी थी...... अशी कविता म्हणा...
हिंदबांधवा मधे झांसी नाही.. Happy

>> हिंदबांधवा मधे झांसी नाही
आँ?!
>>
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी
ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
<<
अशी एक कविता होती शाळेत.

(तुम्ही कुठल्या हिंदबांधवाबद्दल बोलताय? :P)

व्हर्जिनियातच आलात तर मला उचलावे लागणार नाही. वसंता इथे आला तरच मला उपस्थित रहाणे शक्य होईल असं दिसतंय..

मी खरं तर 'जा शिवाजी' ऐकत होतो.. पण विचित्र (बसत नाही) वाटतंय म्हणून मनानेच बदल केला 'जा सकाळी'...
मी ती कविता कधीच वाचलेली किंवा गाणं नीट ऐकलेलं नाहीय...
(सातवी पासून मराठी शाळेत होतो, पण ही कविता नव्हती...)

अरे ही डेट फायनल आहे का? फक्त तीन लोकांनी रेजिस्टर केलय म्हणून विचारत आहे. एकदा बरीचशी टाळकी जमून तारिख नक्की झाली की मला जागेची चौकशी करता येइल. आधी पटकन तारखेबद्दल "जास्तीची मेssssजॉरिटी" होऊन जाऊ द्या बरं!

बुवा, त्यापेक्षा संभाव्य व्हेन्यू कुठल्या शनिवारी अव्हेलेबल आहेत हे आधी चेक करावं आणि त्यापैकी तारीख निवडावी का?
सायोच्या इथला कम्युनिटी हॉल, देसायांजवळचा कम्युनिटी हॉल, आणि तुमचं पार्क - तिन्हीकडे चौकशी करून बघाल का संबंधित मंडळी?

त्यापेक्षा संभाव्य व्हेन्यू कुठल्या शनिवारी अव्हेलेबल आहेत हे आधी चेक करावं आणि त्यापैकी तारीख निवडावी का?
>> अगदी. ९९% नको. अगदी १००% अव्हेलेबल पाहीजे हा. Lol

Pages