कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दखुणा बोर आहेत , मागच्यावेळच्या भारी होत्या.

अजून मेनूची संकल्पनाच ठरत नाहीये? मग मेनु कधी ठरणार. ग्रिल असेल तर ग्रिन्च/ ग्रिलमास्टर ला आणायचा विचार करेन. ल्हानराव येणार असतील तर आमची चिल्लर पण येणार(च)

खव्याचा पेरू, पेरूची बर्फी, बर्फीचे मोदक, मोदकांचे गोटे, गोट्यांची खीर >>> झक्कींचा अभ्यास सॉलिड आहे माबोपाकृंचा! Proud

सशल, तुम्ही गोट्यांची खीर आणायचे कष्ट घेऊ नका कृपया.

त्याची पाककृती टाका आधी.. मगच विचार करता येईल

आत्तापर्यंत २५ दा तरी माझी पाककृति इथे लिहीली असेल. असो सव्विसाव्यांदा -

अग, आज ******** कर ना!

कुठलाहि पदार्थ उत्तम होतो.

झाले. हाकानाका.

Happy

>>>>अग, आज ******** कर ना!
झक्की, तुम्ही सगळ्या पदार्थांची नावं अष्टाक्षरी मध्ये घेता का? Happy

तुम्ही लोक जरा मध्यावर म्हणजे व्हर्जिनिया वगैरे ला का नाही ठेवत? मी पण येऊ शकेन मग. सोबत नाना नेनेपण येतील कदाचित.

तुम्ही वसंताला चु कि च्या ठिकाणी का नाही आणत म्हणजे तिकडची पण लोकं येतील >>> अगदी अगदी! किनार्‍यापर्यंत नसेल जायचं तर वाटेत, फिनीक्सला! मस्त वेदर आहे सध्या!
मी होस्ट करायला तयार आहे.

बरं बरं... आपण योकिच्या ठिकाणी असं म्हणूया! Happy
मी तर सगळीकडूनच खूप दूर आहे असं वाटतं मला Sad

जूनमधे ठेवा. मलापण यायचंय.

आम्ही मध्यावर, कोपर्‍यात, उत्तरेला दक्षिणेला अश्या काही मागण्या करत नाही. Proud जिथे म्हणाल तिथे. फक्त तारखा जूनच्या ठेवा.

चिवडे, चकल्या, मटणकरी.

>>जूनमधे ठेवा.
>> पण तो पर्यंत वसंता थांबेल का?

त्याला थांबवा. आणि हे बघा...

>>वैद्यबुवा | 6 April, 2013 - 12:00
वैताग आणलाय थंडीनी. तरी आज थोडं बरं आहे. ४५

अजून हे असे तुम्ही लोक कुडकुडताय. मेपर्यंत थंडी वितळेल. जूनमधे(च) खरा वसंता येईल.

नाही, माझ्यासाठीच. मला कोणी कडेवरून नेणार असाल तर येईन. Proud

बघा! देसाईंना कळलं. बाराकरही जाने बाराकरकी बात! Proud

Pages