Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देसाई, स्वाती, NC ला हायकिंग
देसाई, स्वाती,
NC ला हायकिंग करत यायचं नाहीये.
(No subject)
बाईंना सतत उचलावं लागतय?
बाईंना सतत उचलावं लागतय? दाजींनाही घेऊ बरोबर मग.
हायकिंग मला शक्य नाही. अहो
हायकिंग मला शक्य नाही.
अहो त्या झाशीच्या राणीने मुलाला मागे बांधून घोड्यावरून लढाई केली. तसे तुम्ही पण घोडा घेऊन, मुलीला पाठीशी बांधून, हातात तरवारी ऐवजी काठी घेऊन हायकींग करा. मला त्याचा व्हिडीओ पाठवा. तो बघितला की मा़झा रोजच्या व्यायामाचा कोटा होईल.
मी हल्ली झाशीच्या राणीची
मी हल्ली झाशीच्या राणीची कविता ('रे हिंदबांधवा थांब' वगैरे) म्हणते माझा कोटा पुरा करायला. तुम्हाला त्याची व्हीडिओ पाठवू का?
खूब लढी मर्दानी वह तो
खूब लढी मर्दानी वह तो झांसीवाली रानी थी...... अशी कविता म्हणा...
हिंदबांधवा मधे झांसी नाही..
>> हिंदबांधवा मधे झांसी
>> हिंदबांधवा मधे झांसी नाही
आँ?!
>>
रे हिंदबांधवा, थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी
ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
<<
अशी एक कविता होती शाळेत.
(तुम्ही कुठल्या हिंदबांधवाबद्दल बोलताय? :P)
असं होतं काय? मी ते 'इथे
असं होतं काय? मी ते 'इथे झाशिवाली' (तिथे जा सकाळी) चुकीचं ऐकत होतो...
अच्छा! म्हणून तुम्ही 'मी
अच्छा! म्हणून तुम्ही 'मी चुकीची ऐकलेली गाणी' हा बाफ काढलाय होय देसाई?
व्हर्जिनियातच आलात तर मला
व्हर्जिनियातच आलात तर मला उचलावे लागणार नाही. वसंता इथे आला तरच मला उपस्थित रहाणे शक्य होईल असं दिसतंय..
तू आणि अंजली छापा काटा ़करुन
तू आणि अंजली छापा काटा ़करुन घ्या बघू.
बाफ काढलाय होय देसाई << All
बाफ काढलाय होय देसाई << All Time great बाफ आहे तो.. .:फिदी: माझ्या वेडेपणाचा...
>> तिथे जा सकाळी सीरियसली?
>> तिथे जा सकाळी
सीरियसली?
मी खरं तर 'जा शिवाजी' ऐकत
मी खरं तर 'जा शिवाजी' ऐकत होतो.. पण विचित्र (बसत नाही) वाटतंय म्हणून मनानेच बदल केला 'जा सकाळी'...
मी ती कविता कधीच वाचलेली किंवा गाणं नीट ऐकलेलं नाहीय...
(सातवी पासून मराठी शाळेत होतो, पण ही कविता नव्हती...)
म्हणून तुम्ही सकाळी सकाळी
म्हणून तुम्ही सकाळी सकाळी अश्रू ढाळायची कविता केलीत?
देसाई टॅलेन्टेड आहेत एकदम!
देसाई टॅलेन्टेड आहेत एकदम!
अरे अजूनही तीनच डोकी? शो ना
अरे अजूनही तीनच डोकी? शो ना हो!
अरे अजुन १६८ पोस्टं. शो. ना.
अरे अजुन १६८ पोस्टं. शो. ना. हो.
अजून पार्काची चौकशी केली
अजून पार्काची चौकशी केली नाही? शोनाहो!
आयला बाई नुसत्या पंटर
आयला बाई नुसत्या पंटर झाल्यात!
Punted it right back (ह्या अर्थानी)
महीना कन्व्हिनिअंट नाही. कोण
महीना कन्व्हिनिअंट नाही. कोण येणार? आधी महिना नक्की करा. म्हणजे मग तारखा योग्य नसल्याचं कळवता येईल.
तुमच्या तारखा कळवा आम्ही
तुमच्या तारखा कळवा आम्ही अॅड्जेस्ट करु.
बरं मग काय झालं पुढे?
बरं मग काय झालं पुढे?
कशाच?
कशाच?
मागे बोललो होतो त्याचं.
मागे बोललो होतो त्याचं.
अरे ही डेट फायनल आहे का? फक्त
अरे ही डेट फायनल आहे का? फक्त तीन लोकांनी रेजिस्टर केलय म्हणून विचारत आहे. एकदा बरीचशी टाळकी जमून तारिख नक्की झाली की मला जागेची चौकशी करता येइल. आधी पटकन तारखेबद्दल "जास्तीची मेssssजॉरिटी" होऊन जाऊ द्या बरं!
मी येण्याचे नक्की सांगु शकत
मी येण्याचे नक्की सांगु शकत नाही पण पोस्टी वाढवु शकते.
बुवा, त्यापेक्षा संभाव्य
बुवा, त्यापेक्षा संभाव्य व्हेन्यू कुठल्या शनिवारी अव्हेलेबल आहेत हे आधी चेक करावं आणि त्यापैकी तारीख निवडावी का?
सायोच्या इथला कम्युनिटी हॉल, देसायांजवळचा कम्युनिटी हॉल, आणि तुमचं पार्क - तिन्हीकडे चौकशी करून बघाल का संबंधित मंडळी?
ठीक आहे. मी पार्काची चौकशी
ठीक आहे. मी पार्काची चौकशी करुन सांगतो.
त्यापेक्षा संभाव्य व्हेन्यू
त्यापेक्षा संभाव्य व्हेन्यू कुठल्या शनिवारी अव्हेलेबल आहेत हे आधी चेक करावं आणि त्यापैकी तारीख निवडावी का?
>> अगदी. ९९% नको. अगदी १००% अव्हेलेबल पाहीजे हा.
Pages