Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाई, आर्चला आणताय ना?
भाई, आर्चला आणताय ना?
मेनू आयटम क्र. २ -
मेनू
आयटम क्र. २ - भात.
क्रमशः
आता भात हा काय आयटम आहे का?.
आता भात हा काय आयटम आहे का?. हे म्हणजे प्रोफेसर मुव्ही मधे ललिता पवार ला आयट्म म्हणण्यासारख आहे. (ईक बंगला बने न्यारा)
भाईंना कोणता आयटम हवा (या
भाईंना कोणता आयटम हवा (या वयात)?
स्पायसी.
स्पायसी.
अख्खा मसुर आणि अख्खा भात झाला
अख्खा मसुर आणि अख्खा भात झाला , चला जेवायला सुरुवात करा.
अरे थांब जरा तोंडी लावायला
अरे थांब जरा तोंडी लावायला काहीतरी येवुदे.
भाई तोंडी लावायला आयटम का ?
भाई तोंडी लावायला आयटम का ?
न्यू जर्सीची बस: हे
न्यू जर्सीची बस:

हे डायवरबुवा:

हे कोण ओळखा


उंटावरुन येणारी मंडळी ओळखता
उंटावरुन येणारी मंडळी ओळखता आली असती. हत्ती असल्याने गोंधळ होतोय
सगळ्यांना कापायला मिळणार म्हणून एक्साईट होऊन नाचणारी लोला आहे का?
अंजली हत्तीवर तुझा विश्वास
अंजली
हत्तीवर तुझा विश्वास आहे की श्रद्धा?
अरे हा सां.का. आहे ना? आत्ता
अरे हा सां.का. आहे ना? आत्ता खेळू नका.
अजून तीसेक पोष्टी भरायच्यात!
हत्तीवर तुझा विश्वास आहे की
हत्तीवर तुझा विश्वास आहे की श्रद्धा?>>> ते आज रात्री (व्यवस्थित पोचले तर) सांगेन
अरेरे ! पत्नीच्या माहेरचे
अरेरे ! पत्नीच्या माहेरचे पाहुणे येणार असल्याने मला कल्लोळाला येता येणार नाही
मजा करा, मटार उसळ खा ! शिकरण पोळी खा !
देवा!!! चर्चासत्र रात्रीच
देवा!!! चर्चासत्र रात्रीच झडणार का? बशीत वडापाव खाऊन पडी टाकावी झालं.
)
(नवरा बायकोची जोडी विश्वास- श्रद्धा असेल तर?
विकु, :लेको राहिलं
>> मटार उसळ खा ! शिकरण पोळी
>> मटार उसळ खा ! शिकरण पोळी खा !
विकु, क्रमशः मेनू वाचून असंच काहीतरी खावं लागणार आहे असं दिसतंय.
पत्नीच्या माहेरचे पाहुणे
पत्नीच्या माहेरचे पाहुणे येणार असल्याने >> कल्लोळाला यायला हेच कारण पुरेल ना.
बघा, भाई म्हणूनच येतायत
बघा, भाई म्हणूनच येतायत
श्शूssss बाई काही म्हणू नका.
श्शूssss बाई काही म्हणू नका. शिक्षा म्हणून खरंच तेच खावं लागेल
म्हणजे लोलाकडे कल्लोळ आणि
म्हणजे लोलाकडे कल्लोळ आणि विकुंकडे हलकल्लोळ.
लालु काय जसा जसा आयट्म तयार
लालु काय जसा जसा आयट्म तयार होतोय तसा तसा इथे टाकत्येय का?.

उद्या काय खाव लागणार आहे काय माहीत?.
मजा करा! (जमल्यास) आम्हाला
मजा करा!
(जमल्यास) आम्हाला फोटो पाठवा.
वसंताचा मेनु वाचून मलाच काळजी
वसंताचा मेनु वाचून मलाच काळजी वाटतेय.

अंजली, ते डायवरबुवा एकदम एलओएल आहेत. आता बुवा म्हटलं की मला तेच येणार डोळ्यासमोर..
बुवांनी मारे सिक्सपॅक इमेज बनवली..ती सगळी त्या एका स्मायलीने पुसून टाकली
अंजली, ते डायवरबुवा एकदम
अंजली, ते डायवरबुवा एकदम एलओएल आहेत. आता बुवा म्हटलं की मला तेच येणार डोळ्यासमोर..
बुवांनी मारे सिक्सपॅक इमेज बनवली..ती सगळी त्या एका स्मायलीने पुसून टाकली >>>>> नताशा, काहीतरी गैरसमज होतोय, तू मला हत्ती समजत आहेस का? मी अंजलीचा हत्ती नाही. तिचा हत्ती तिच्या बॅकयार्डात बांधलाय. मी इथे हापिसातून टाईप करतोय.
पत्नीच्या माहेरचे पाहुणे
पत्नीच्या माहेरचे पाहुणे येणार असल्याने >> कल्लोळाला यायला हेच कारण पुरेल ना
अनिलभाई तुम्ही विवाहीत आहात ना? मग वरील वाक्य घरी उच्चारताच 'यज्ञ करावा का?' पेक्षाही जास्त रणकंदन माजेल हे माहित नाही ?
विकु, तुम्ही विवाहित आहात ना?
विकु, तुम्ही विवाहित आहात ना? मग घरी कुठली वाक्यं मोठ्याने उच्चारायची नसतात हे माहीत नाही का?
बुवांचं काही खरं दिसत नाही सद्ध्या! बॉडी बिल्डिंग करताना ब्रेनवर काही उलटा परिणाम होतो का?
बुवा, गैरसमज तुम्हारा हुआ हय.
बुवा, गैरसमज तुम्हारा हुआ हय. मी तुम्हाला हत्ती का समजेन?

डायवरबुवा नावाखालची स्मायली म्हणतेय मी. स्टिअरींग व्हीलवाली.
बाई, मी बॉडीबिल्डिंग करत
बाई, मी बॉडीबिल्डिंग करत नाही. फिटनेस बिल्डिंग करतो.
नताशा, अस्सं व्हय? म्हणूनच मला कळलं नाही. डायवरचा चेहरा गोल म्हणून त्याला सिक्स पॅक नाही असं थोडीच आहे? चेहरा गोल म्हणून इतर गोष्टीही लगेच गोल असतील असं थोडीच आहे?
(No subject)
मजा करा
मजा करा
Pages