कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की! Lol
तुम्ही माझं शीशा-ए-दिल तोडलंत!! हा गम-ए-फुर्कत कोणाच्या कानात जाऊन सांगू! Proud

एम्टी, विकुंचा नंबर आहे का? त्यांना फोन करून बघ.

पण ते रहाणार कुठ? >>. ते पाठीमागच्या अंगणात कॅम्पींग करतील.

ह्या आठवड्यात न करण्यामुळे परत एकदा सौम्य निषेध. निषेधाप्रित्यर्थ मी १० वाजताचा tall chai,extra hot सोडून देणार.

तुम्ही एवढ्या लोकांना आग्रह करताय, पण ते रहाणार कुठ?>>>>>> येवढ्यात पाहुणचार सुरु केलास? ज्यांना राहायला मिळणार होतं त्यांचा क्लोज्ड गृप/बाफं तरी उघडायचा ना मग? आता उगाच सगळ्यांना आशा लागून राहिल. Proud

इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा
कळ्यांची काळजी होती, फुलांचा मामला होता..
- सुरेश भट

काही नाही, कळ्यांवरून आठवला शेर. तेवढीच एक पोस्ट भर.

भाई कमसीन म्हणजे सगळ्ञा युवती वगैरे असं म्हणायंचं होतं हो :).
तुमच्या लॉजिक प्रमाणे येणारी बाकीची माणसं फूल्स का? Proud
>>>बुवा, १५ सिटर आहे ना. काळजी कशाला करताय.
भाई, बुवांना खरंच डायवर बनवताय तुम्ही. बुवा टोपण्नाव घ्या बरं साजेसं Happy

वा वा! काय वातावरण (माहौल ला काय म्हणायचं मराठीत ?)

बोला पार्वती पते हारी ??! हर हर महादेव! (हे लाहोल बिलाकुवत साठी .. :हाहा:)

>>>आरोळ्या...
हा शब्द पण चपखल नाही. टारझन वगैरे आरोळ्या मारतो. Happy
कुठ्ल्या तरी प्रोग्रॅम मध्ये लाविकु चं लाहोर व्ह्याया कुवेत केलं होतं :ड

लोलाल विलाकुवत, तयारी केली नसेल तर तूच गाडी काढून इथे ये. आपण एम्टीकडे करून जीटीजी. Proud
(आयडीच्या जिवावर बायडी उदार! :P)

Pages