Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55
आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे
केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला
यावेळी हा आयपीएल साठी आहे
http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage
इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763
League PIN: 2106
.
.
ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx
स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय
League: Maayboli
Password: maayboli_13
चला मग करा सुरुवात ..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे मी बदलले नाही...... उरले
अरे मी बदलले नाही...... उरले नाहीत काही
गेला खपला स्मिथ
गेला खपला स्मिथ
हा हा हा................मी
हा हा हा................मी काहीच बदल केला नाही दोन्ही टीम काहीच वर्थी नाही अहेत
काल वीरु ला केलेले कॅप्टन.
काल वीरु ला केलेले कॅप्टन. दिल्ली चा एकमेव खेळाडू घेतलेला... पण पुरेपुर गुण मिळाले....
लक बाय चांस........
लक बाय चांस........
मी काल काहीच चेंजेस केले नाही
मी काल काहीच चेंजेस केले नाही अवघे ३२ बाकी आहेत
आज गेलला टीममध्ये न घेउन माती
आज गेलला टीममध्ये न घेउन माती खाल्ली
मी सुध्दा . . फिंच ला घेतला
मी सुध्दा
.
.
फिंच ला घेतला
<<< केदार जाधव | 5 April,
<<< केदार जाधव | 5 April, 2013 - 07:41
प्रवाहाविरूद्ध पोहणेची नवी व्याख्या : गेल मॅचमध्ये खेळत असताना त्याला तुमच्या फँटसी टीमचा कॅप्टन न करणे... अगदि खरे आहे.
आज चक्क १०२४ गुण मीळवता आले असते ... गेल ला टीमचा कॅप्टन व डेवीलीयर ला कीपर करायला हवे होते.
क्रिकेट फॅण्टसी वरचा स्कोअर
क्रिकेट फॅण्टसी वरचा स्कोअर बोर्ड
Rank..........TeamName....................Manager..................Points
1................ALIVE KOLKATA...........Uday Inamdar............१३८९५
2................Swaroop-11..................Swaroop Kulkarni......१३०२४
४................Kedar's warrior.............Kedar Jadhav.............९१२२
3................We The Warriors..........Ashish Phadnis...........६३६४
ईएसपीएन वरचे स्कोअर
ईएसपीएन वरचे स्कोअर बोर्ड
Maayboli
Rank...............Team Name.................Manager...........................Points
1......................Swaroop-11................Swaroop Kulkarni.............11839
2......................Galli team...................Sujit Pande.......................11268
3......................Dabang Hitters...........Prachi Kulkarni..................11238
4......................Ghayal Warrior..........Swapnil Ghayal..................10331
5......................gargi winners.............GARGI PANDE.....................9979
6......................ALIVE TEAM..............uday inadmar.......................8180
7......................Kedar's warrior..........Kedar Jadhav.......................7741
8......................Harshal IPL 11...........Harshal Bhadkamkar............5659
9......................We The Warriors.......Ashish Phadnis....................3390
Pages