IPL T20 2013 साठी "फँटसी लीग"

Submitted by उदयन.. on 13 March, 2013 - 06:55

आयपीएल ३ एप्रिल पासुन चालु होत आहे त्याकरिता धागा तर आधीपासुनच आहे

केदार जाधव यांनी मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपण फँटसी लीग चा धागा तयार केलेला

यावेळी हा आयपीएल साठी आहे

http://fantasy.iplt20.com/ifl/homepage/homepage

इथे आपापले संघ तयार करायचे आहेत
.
यासाठी मी Maayboli league नावाची लीग तयार केली आहे .
http://fantasy.iplt20.com/ifl/leagues/view/763

League PIN: 2106
.
.

ESPN ने Fantasay League ओपन केलीयः
http://games.espncricinfo.com/fantasy/League.aspx

स्वरुप यांनी तिकडे "मायबोली लीग" तयार केलीय

League: Maayboli
Password: maayboli_13

चला मग करा सुरुवात ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे केदार सगळी कडे करावे.................. ईसपीएन वर मी ७ वा नंबर आहे....... पण फॅन्टसी मधे पहिला Wink
.
.
दोन्ही कडे टिम वेगवेगळी ठेवली मी Wink

आज मी द्रवीडवर लावणार बोली Happy
बाकी चंद, पठाण वगैरे मंडळी आहेतच

परेराला घ्यायचा विचार आहे पण त्यासाठी उथाप्पा ला काढायला लागेल... आणि उद्या परत पुण्याची मॅच आहे!
प्लेयिंग११ बघून अजून एखादा बदल करीन

माझे रहाणे . श्रीशांत चंद नदिम चमकले................

माझा प्रोब्लेम हाच असतो की......माझेच गोलंदाज माझ्याच फलंदाजांची विकेट घेतात

श्रीशांत ने उन्मुक्त ची आणि नदिम ने रहाणे ची Sad

>>माझेच गोलंदाज माझ्याच फलंदाजांची विकेट घेतात
हाहाहा..... खरय, कुणासाठी प्रार्थना करावी तेच कळत नाही

माझ्याकडे आज द्रवीड (कॅप्टन), कूपर, उमेश यादव, उन्मुक्त होते Happy

अरे ESPN च्या लीगमध्ये एकाच दिवशी असणार्‍या दोन मॅचेसच्या मध्ये बदल करता येत नाहीत.... कॅप्टन सुद्धा बदलता येत नाही.... त्यामुळे आता माझ्या टीममध्ये चेन्नईचा एकही प्लेयर नाही.... त्यामुळे आपला सपोर्ट मुंबईला!

रोहित शर्मा, हरभजन, मुनाफ चालले पाहिजेत Happy

>>रोहित शर्मा, हरभजन, मुनाफ चालले पाहिजेत
भज्जी २१ रन्स नाबाद आणि २ विकेट्स आणि मुनाफ ३ विकेट्स Happy

आजचे माझे सगळेच बदल गंडलेले आहेत Sad
टेलर, उथाप्पा... दोघेही फेल
आणि आता कॅप्टन गेल १ रनवर आउट...मयंक आगरवाल फेल
नाही म्हणायला मिश्रा आणि परेराला एकेक विकेट आहेत!

काल दिनेश कार्तिक सोडून सगळ्यांनी खड्ड्यात घातले:(

आज आपली भिस्त गिली, ब्राव्हो आणि मुरली विजयवर!

आज विराट गेल..सुनिल मॉर्गन...रहाणे..विनय्कुमार्,,श्रीशांत चालायला हवे .....:(
काल फक्त ब्राव्हो ने पोईंट्स दिले.......... गिली ने मायनस आणि अझर देखील मायनस पॉईंट देउन गेले

आज परत एकदा आपली भिस्त द्रवीडवर.... तोच आपला कॅप्टन आज!
बाकी रहाणे, कूपर, श्रीशांत आणि उथाप्पा आपल्या टीममध्ये

पहील्या मॅचचे गेल, आगरवाल, आर पी आणि सुनील नारायण

आता हे सगळे चालोत म्हणजे झाल Happy

ईएसपीएन वरचे स्कोअर बोर्ड
Maayboli

Rank..........TeamName............Manager..................Points

1................Ghayal Warrior......Swapnil Ghayal........2689

2................Swaroop-11...........Swaroop Kulkarni.....2479

3................Galli team..............Sujit Pande...............2457

4................Kedar's warrior......Kedar Jadhav...........2354

5................Dabang Hitters......Prachi Kulkarni.........2102

6................ALIVE TEAM.........uday inadmar............1970

7................Harshal IPL 11......Harshal Bhadkamkar.1858

8................We The Warriors..Ashish Phadnis..........1179

क्रिकेट फॅण्टसी वरचा स्कोअर बोर्ड

Rank..........TeamName............Manager..................Points

1................ALIVE KOLKATA...Uday Inamdar............3344

2................Swaroop-11...........Swaroop Kulkarni......3020

3................We The Warriors..Ashish Phadnis...........2041

4................Kedar's warrior......Kedar Jadhav.............2000

नाही ... दि.डाला कोण घेईल?
उथाप्पा माझ्याकडे अगोदरअच होता त्याला काढायला नको म्हणून कार्तिकला नाही घेतला... श्या... उथाप्पा पण फेल आणि फ्लिंच पण फेल
भुवीला विकेट नाहीच Sad
आता भरवसा फक्त स्लिंगा वर!

ढिंकचिका ढिण्कचिका.......कार्तिक ला पण घेतला मी रोहित ला सुध्दा....:) कार्तिक कॅप्टन ...:)

पुण्याच्या फक्त राहुल शर्माला घेतलेले Wink

अरे , ५ दिवस मी बाहेरदेशी गेलो होतो तरीही बर्यापैकी रेस मध्ये आहे . सगळ्यांचेच बदल गंडले काय ? Happy
आजच्या मॅचेस वर मटका खेळलोय . ७ बदल केलेत आणी ११ ही जण ४ टीममधलेच आहेत .
पाहूया काय होतय Happy

पहील्या राऊड मधे ७२ मॅचेस आहेत व १५० बदल करता येतात. म्हणजे प्रत्येक मॅच करता २-३ बदल करता येतात. सध्या एकुण २१ मॅचेस झाल्यात, म्हणजे कीमान १००-१०५ बदल शिल्लक हवेत. माझे फक्त ९७ शिल्लक आहेत....
फॅटसी लीग - टू अर्ली टु प्रेडिक्ट ! शेवट पर्यन्त बदल शिल्लक आसणारा बाजी मारणार!

सध्या तरी आपला नंबर पहीला आहे Happy

कालचा दिवस मला भरघोस पॉइंट देउन गेला.... मिश्रा, परेरा, भुवी, रहाणे, फॉल्कनर.... मजा आली
पण चेंजेस वाढत चाललेत.... आता २-३ दिवस एकदम conservative खेळणार!

Pages