गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

तेच की Wink

ले त पु ना क ले र ण ही ता सां र पु व ग र ता प व

लेक पुरण लेता तारण नाक तापवले वरताण सांगता कलेवर सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले
नाही पुरले सांगता पुरवता तण कप वर

पु क र

तापवले वरण सांग पुरले नाही ताक

छ्या!

नाही, वरवर, तरही, नाग, पुरण, ताक, लेक, सांग, लेप, नार, हीर, पुतना, नाव, वही, पुरता, पुरताना, पुरतानाही, वरले, कर , करता, करताना, करतानाही

सांग आणि नाही हे दोन शब्द नक्की आहेत. उरलेले

तप नाही पुरले ताक सांगता पुरवले वरण.

चला मी हात वर केले. संयोजक, क्लु द्या.

बरोबर म्हण आहे - करता पुरवले पण सांगता पुरवले नाही. दिलेले शब्द बरोबर नाहीत त्याबद्दल क्षमस्व! या पुढे अशी चुक होणार नाही याची पुर्ण काळजी घेण्यात येईल.

सिंडरेला, तुमच्या प्रयत्नांना दाद Happy

Bakshis3.jpg

Pages