गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेलाच्या भातावर तुळशीपत्रं.

माबोचा लोगो कटाच्या वाटीत बुडाला वाटतं Wink

सशल, हे लाडू, नानकटाया, चहा, जेवण ह्यापेक्षा बेस्ट बक्षिस आहे, अभिनंदन (मला कधी मिळलं तर हेच द्या संयोजक)

एक पुरणपोळी ताटाखाली आधाराला लावली आहे. >>>> Biggrin स्वाती.

संयोजक पोळ्या रिसायकल करतायत बहुतेक. अहो, हायजिनचा काही विचार करा की. Happy अन शिवाय लाडवांच्या साच्यात दूध दिलंय.

येक डाव माफी द्यावी गजानन आणि बाकी सगळेच Happy

हे घ्या पुढचं कोडं, म्हण अस्सल आहे, जो ओळखेल त्याला खास बक्षीस मिळेल Wink

म ग दे वा व सा दि गे मा का पु दे हा ळी नी ण य हा गे ला व ड ला ढुं

लाडावली गुरंविन देवळात हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे
.
.
अक्षर का जुळत नाहीत......... ? परत गोंधळ केला का संयोजक ? Biggrin

उदयन.. नाही Biggrin

तुम्ही जरा विश्रांती घ्या! बाकीच्यांना म्हण ओळखण्याची संधी द्या.

Pages