मी Paint केलेले कुर्ते ... ३

Submitted by Avanti Kulkarni on 13 February, 2013 - 03:48


IMG_3697_wm.JPG

IMG_3702.JPG

IMG_3707.JPG

IMG_3709.JPG

IMG_3714.JPG

IMG_3716.JPG

IMG_3720.JPG

IMG_3723.JPG

IMG_3727.JPG

अजुन काही कुर्ती ..
१०
270267_393193894108255_1276873169_n.jpg
११
429004_393191444108500_1009596397_n.jpg
१२
537848_393191427441835_703232180_n.jpg

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर केवळ अप्रतिम !! अवंती तुम्ही कुर्ते विकता का? विकत असाल तर विपूतून मला नं द्याल का?
मी पुण्यात असते.

फारच छान Happy

मस्त ........आवडले..........सुपर

काय अप्रतिम कलाकारी आहे. नं १, ४ आणि ६ फार आवडले. नं ६ - पिंपळपानाचे डिझाईन खरंच जबरी आहे.
वॉटरमार्क टाक सगळ्या प्रचिं वर.

नमस्कार,
खुपच छान... Happy
तुम्ही हे काम professionaly करता का?
माझी बहिन सुद्धा खुप छान painting करते ..
तिला काही मर्गदर्शन करु शकाल का?

हो मी हे काम professionaly करते .. तुमच्या बहीणीला मला संपर्क करायला सांगा ... किंवा मला प्रदर्शनात भेटायला सांगा ..

आवंतीताई सर्व कुर्ते फारच सुन्दर आहे....तुमच शॉप आहे की घरीच विकता....आणि क्रूपया किंमती कळू शकेल का?....