टॅबलेट कोणता घ्यावा?

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 02:29

मार्केट मध्ये सध्या उपलब्ध असणार्‍या टॅबलेट्स बद्दल इथे चर्चा (अनुभव, वैशिष्ट्ये, किमती, तुलना इ.) करूया.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज सर्फेस प्रो हे प्रॉपर विंडोज डिवाईस आहे विथ टच एनेबल्ड स्क्रीन.
आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड यांच्या या प्रकारच्या ऑस नाहियेत Happy

आयमीन तुम्ही मॅक ओएस १० एल कॅपिटन (फुल फ्लेज्ड) आयपॅड्वर नाही मिळणार. सध्या जे आहे ते सिमिलर आहे.

योकु,
ते फक्त त्यांच्या 'फित्रत' नुसार माझ्याशी डिसॅग्री होताहेत. बाकी नो प्वाइंट.

डॉक्युमेंट मॅनेजमेंटचाच प्रश्न असेल तर - अँड्रॉयडची माहिती नाहि पण आयओएस वर एमेस-ऑफिस तसेच थर्डपार्टी अ‍ॅप्स आहेत हो डॉक्युमेंट्स एडिट करायला...

एक अभ्यास पाहा:
विंडोज ऑसः
सध्या विंडोज १० आहे. विंडोज १० फॉर मोबाईल्स यायची आहे/ येऊ घातलीय.
ऑफिस अ‍ॅप्स सिमलेस चालतील, शेअरपॉईंट, मायसाईट्स चालायला इश्यूज नाहीत.
पण बाकीचे अ‍ॅप्स फारसे अव्हेलेबल नाहीत. तरीही जे मोस्ट पॉप्यूलर आहेत फेबु, ट्विटर इ हे आहेतच. तरीही, अ‍ॅप्स मेड फॉर स्पेसिफिकली लार्ज स्क्रीन नाहीत.

टच मध्ये ही काही प्रॉबलेम नाही. बॅटरी लाईफ छान.

अ‍ॅन्ड्रॉईडः
कंपॅटीबीलिटी
लेटेस्ट मार्शमेलो ट्रिम जो की अगदीच काही निवडक टॅब्स मध्ये आहे. अपडेस मिळत नाहीत लवकर. पर्यायानी नवीन कमी फिचर्स मिळतात.
ऑफिस अ‍ॅप्स चालतील, शेअरपॉईंट, मायसाईट्स चालायला इश्यूज येऊ शकतात किंवा नाही ही येणार.
भरपूर अ‍ॅप्स अव्हेलेबल.
अ‍ॅप्स मेड फॉर स्पेसिफिकली लार्ज स्क्रीन नाहीत.

टच मध्ये काही मेजर लो क्वालिटी ब्रॅन्ड्स वगळता इश्यूज नाही. बॅटरी साधारण.

अ‍ॅपल आयओएस
यांनी जेव्हढं दिलंय तेव्हढं वापरा. आपलं तसं काहीच चालत नाही.
नं १ इन अ‍ॅप्स अव्हेलिबिलिटी
ऑफिस अ‍ॅप्स वापरतोय पण बाकी टॅब्स प्रमाणेच, given the choice; I would prefer to use laptop/desktop to edit/ create office files specially powerpoint, excel.
इमेल्स आणि वर्ड फाईल्स जमतात.
अ‍ॅप्स मेड फॉर स्पेसिफिकली लार्ज स्क्रीन आहेत.

सुपर क्वालिटी टच आणि तगडा बॅटरीलाईफ.

नुसता वायफाय टॅबही कन्सिडर करा (किंमत बरीच कमी होते) आणि अगदीच जर इंटरनेट कनेक्टिविटी लागली तर फोनचं ३जी / ४ जी टेथर करून वापरता येतं.

राज, मीपण आयपॅड वापरतोच पण लॅपटॉप वर जे काम सोपं पडतं ते अट्टाहासानी टॅबवर का करायचं? आणि डॉक्स टॅबवर एडिट करायची वेळ अशी कितीदा येते? याची वारंवारता, गरज इ पाहून निर्णय घ्यावा Happy

Pages