गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.
मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.
१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)
३. सत्ताधारीपक्ष कोणत्यातरी कारणास्तव त्यांना ब्लॅकमेल करत आहे का? (पूर्वीची कोणतीतरी खूनाची केस आहे ना?)
४. अनेक केसेसला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ तरी आले नाहीये ना?
५. पक्षांतर्गत घडी (पक्षी अंतर्गत बंडाळी) नीट बसवत आहेत का? (हर्षवर्धन जाधव राजीनामा प्रकरण)
६. विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात व्यस्त आहेत का?
७. .......
तुम्हाला आणखी काही कारणे असावीत असे वाटत आहे का? राजकीय विश्लेषकांनी यावर प्रकाश टाकल्यास गोष्टी चांगल्या समजतील. मला स्वत:ला अंदाज क्र. ३ बरोबर असावा असे फार वाटते आहे.
घाटकोपर येथे अनधिकृत
घाटकोपर येथे अनधिकृत बांधकामांविरूद्ध कारवाई करणाऱ्या पालिकेच्या सब इंजिनिअरला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इंजिनीअरला राजावाडी हॉस्पिटलात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी परिसरात पालिकेचे सब इंजिनीअर महेश फड यांनी अवैध बांधकामांविरोधात गुरुवारी सकाळी कारवाई केली. कारवाईनंतर ते एन वॉर्ड ऑफिसमध्ये परतल्यानंतर त्यांच्या दालनात घुसून मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या हाता-पायांना व छातीला मार लागला आहे. या मारहाणीत तीन महिला कार्यकर्त्यांनाही इजा झाली असून त्यांनाही राजावाडी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.
मारहाणीप्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात पालिकेतर्फे महिलांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फड यांना आयसीयूत दाखल केल्याने अद्याप त्यांचा जबाब घेण्यात आलेला नाही , अशी माहिती सीनिअर इन्सपेक्टर सुरेश निर्मल यांनी दिली.
मारहाणीच्या घटनेनंतर मनसेच्या सुमारे दोनशे महिला व पुरूष कार्यकर्त्यांनी पंतनगर पोलिस स्टेशनला घेराव घालून फड यांच्याविरोधात महिलांची छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा करत शेकडो पोलिस-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कारवाईत छेडछाडी होणे शक्यच नसल्याचा दावा केला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18067901.cms
सुजाता पाटिल मॅडम वर आता
सुजाता पाटिल मॅडम वर आता न्यायालयात दावा ठोकला आहे आणि कोणी तर जो माणुस त्या दिवशी दंग्या मधे सामिल होता आणि आत्ता जामिनावर बाहेर आहे.
जावेद अख्तर, शबाना आझमी, अगदी दलवाई सुद्धा आतुन ह्या अतिरेक्यांबद्दल सहानभुती ठेवुन असतात. फक्त मुखवटा ठेवतात हिन्दूंमधल्या भोळ्या लोकांना फसवायला.
>>सुजाता पाटिल मॅडम वर आता
>>सुजाता पाटिल मॅडम वर आता न्यायालयात दावा ठोकला आहे आणि कोणी तर जो माणुस त्या दिवशी दंग्या मधे सामिल होता आणि आत्ता जामिनावर बाहेर आहे.
यासाठी सह्यांची मोहिम करता येईल का ? आणि केली तर काही फरक पडू शकेल का ?
वेगळा धागा काढा.
वेगळा धागा काढा.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
>>>> (स्वगतः *श्या, तुलनेने
>>>> (स्वगतः *श्या, तुलनेने राहूल म्हातारा झाला म्हणायचा*) <<<<<
अगदी अगदी

शिवाय इथेही मायबोलीवर इग्नोर होतोय ते वेगळचं!
बाकी तुम्ही काहून "स्वगतबिगत" रचू लागलात? इथे तुम्हालाही कुणी वाळीत टाकल का? अन का?
) जेव्हा तो कुठे ना कुठे कुणाना कुणाकडून वाळीत पडलेला अस्तो (असे माझे ठाम मत आहे).
मी अनुभव अन अनुभुतीशिवाय काहीच लिहित बोलत नाही, अन म्हणूनच म्हणतो की माणूस स्वगते तेव्हाच रचतो (किन्वा गेलाबाजार कविता रचतो
आता 'वाळीत टाकणे' या शब्दरचनेवर ब्रिगेडी तुटून पडतील, तिकडून सातारचे माने, मनुस्मृतीचा उदोउदो करतो असे म्हणत माझ्या तोन्डाला काळे फासायला निघतील, पण बिचारा पुरुष बायकापोरान्कडून वाळीत टाकला जाऊन केवळ पैशे कमविण्याचे यन्त्र बनतो, ते ब्रिगेडीन्ना कस समजणार? त्यान्च अज्ञान आपण क्षणभर मान्य करू!

मुद्दा असा की, बा इब्लिसा, तुझे असे काय झाले? इथे किन्वा अजुन कुठे, म्हणून तू कंसातील स्वगते रचू लागला?
असेच काही दिवस अजुन चालू राहीले तर तू चक्क कविता वगैरे करू लागुन इथे रतिब घालू लागशील अशी रास्त भिती मला वाटते आहे.
तेव्हा लौकर मोकळा हो, मला काहीतरी सान्गायचय या विभागात जाऊन एक धागा उघड...
काय हो एकदम खल्लास
काय हो एकदम खल्लास
वरली पहिल्यापानावरची कविता
वरली पहिल्यापानावरची कविता वाचली, बातमीही वाचली.... काय हो? पोलिसान्ना तर कविताही करण्याची परवानगी नस्ते का? (आश्चर्याने आ वासलेला चेहरा) बिच्चारे!
आता 'वाळीत टाकणे' या
आता 'वाळीत टाकणे' या शब्दरचनेवर ब्रिगेडी तुटून पडतील, तिकडून सातारचे माने, मनुस्मृतीचा उदोउदोकरतो असे म्हणत माझ्या तोन्डाला काळे फासायला निघतील>>>> काळ्या रंगावर काळे कशाला फासतील?...कैच्यकै
बहुतेक चुना लावतील ....
जामोप्या, ऋषीतुय्ल.... हे
जामोप्या, ऋषीतुय्ल.... हे आय्डी कधी होते इथे?
राज ठाकरे दोन्ही दगडावर पाय
राज ठाकरे दोन्ही दगडावर पाय ठेवून वाट पाहतोय
म्हणून सध्या गप्प गप्प आहे स्वारी
राज ठाकरे दोन्ही दगडावर पाय
राज ठाकरे दोन्ही दगडावर पाय ठेवून वाट पाहतोय
म्हणून सध्या गप्प गप्प आहे स्वारी>>...>>>> असच झालय म्हणून मनसे ची वाट लागलीय. राज ठाकरेनी नको तिथे इगो बाळगला.
मला टोलधाडींमुळे बराच पैसा
मला टोलधाडींमुळे बराच पैसा मिळाला असुन लोकांच्या भल्याचे मला काहीही पडले नाही. या वेळेस मी असा विचार केला की मोदी-लाटेवर स्वार होवुन जे मिळेल ते सही, पण प्रत्यक्षात आता बोंब झालेली आहे म्हणुन मी मुग गिळुन गप्प आहे.
कळावे, आपला,
रोज (खाईन) खाकरे.
आझाद मैदान प्रकरणात महिला
आझाद मैदान प्रकरणात महिला पोलिसांशी केल्या गेलेल्या असभ्य वर्तानाला .............एका टॅक्सीड्रायव्हरने याबाबत
म्हटले होते की अरे हमने क्लिप देखी है.क्यूं नही राज ठाकरेने हमें आवाज दी? हम भी उन्हें(राज ठाकरे) शामील होते.
वाईट आणि उद्वेगजनक गोष्ट म्हणजे एकाही मुस्लिम नेता/ विचारवंत इ.नी याबाबत निषेधाचा ब्रही काढलेला वाचनात आला नाही.
रोज (खाईन) खाकरे
रोज (खाईन) खाकरे
लाज टाक रे
लाज टाक रे
Pages