Submitted by मनीष कदम on 2 November, 2012 - 03:37
हि सगळी प्रकाशचित्रे एका क्लिक वर काढली आहेत आणि इफक्ट साठी कोणत्याही प्रकारच्या सॉफ्टवेअरचा किंवा डबल क्लिक चा वापर केला गेलेला नाही ( फक्त croping साठी photoshop चा वापर केला आहे) व माझ्या मदतीला माझ्या व्यतिरीक्त कोणिही नव्हत.
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<<.तुमचा कॅमेरा व्हिव्हिटार
<<<.तुमचा कॅमेरा व्हिव्हिटार सारखा मॅन्युअल आहे का...>>>नाही माझा 550D DSLR आहे.
<<<<डीजिटल एसएलआरवर काढला असेल तर मग तुमच्या हाताची मूव्हमेंट कॅप्चर कशी झाली नाही...
विशेषत प्रचि ८ मध्ये डोक्यावरती चक्र काढायला हात वरती न्यावाच लागला असेल आणि प्रोसेस सुरु असतानाच तो खाली आणला असणार...पण तसे काही फोटोमध्ये दिसत नाहीये>>>>हिच खरी धम्माल आहे आणि एक्सप्रीमेन्ट आहे की ज्यात ह्या सगळ्या क्रीया करताना त्या प्रकाशचित्रात दिसत नाही.
आयला...मग ही खरेच जादू आहे
आयला...मग ही खरेच जादू आहे माझ्यासाठी...
माझ्याकडे पण ५५०डी आहे....पण माझे लाईट इफेक्ट्स इतके भारी कधीच नाही येत...
सॉलीड मानलं तुम्हाला
<<<तुमची अभिनय क्षमता देखिल
<<<तुमची अभिनय क्षमता देखिल चांगली आहे>>>>>
<<<पण तुझा मुद्राभिनय सुद्धा दाद देण्याजोगा >>>>>धन्यवाद. फोटोग्राफी पेक्षा मला अभिनयाची आवड आहे आणि मी नाटकात काम सुध्दा करतो. एक चांगला अभिनेता होण्याच्या दिशेने वाटचाल चालु आहे पाहु.
छान ... मायबोलीवर असल्या
छान ...
मायबोलीवर असल्या करामती अजून भरपूर लोकानी पोस्टल्या आहेत. शोधून पहावे.
धन्यवाद <<<<मायबोलीवर असल्या
धन्यवाद
<<<<मायबोलीवर असल्या करामती अजून भरपूर लोकानी पोस्टल्या आहेत. शोधून पहावे.>>>+१११
खरंच सुंदर..
खरंच सुंदर.. फोटोग्राफीबरोबर.. अभिनयाचा पण अवश्य विचार करावाच !
मस्त मला कळलय ट्रिक.
मस्त
मला कळलय ट्रिक.
_____/\________ हे सगळं
_____/\________ हे सगळं भन्नाट आहे.
कळतंय पण असं काही करायला जमतं नाहीए
गुर्जी पुन्हा कधी भेटुया??
मस्त मस्त. धमाल. अजय काय कळलय
मस्त मस्त. धमाल. अजय काय कळलय तुम्हाला, सांगा आम्हाला.
वॉव, अफलातून जमलंय. जबरद्स्त
वॉव, अफलातून जमलंय. जबरद्स्त टेक्निक आणि तुम्ही खरंच मॉडेलिंगचा करा विचार. इतका वेळ अशी स्थिर एक्स्रेशन्स देऊ शकलात तर मॉडेलिंग किस झाड की पत्ती!!
प्रकाशचित्रे आणि अभिनयमुद्रा
प्रकाशचित्रे आणि अभिनयमुद्रा - अफलातून!
थोडी हिंट द्यायला हरकत नाही... पूर्ण ट्रेड सिक्रेट नको हार्दिक शुभेच्छा!
कसं केलय ते कळलय पण ज्या
कसं केलय ते कळलय पण ज्या सफाईने केलय त्याला सलाम.
६ आणि ८ वरून थोडा अंदाज येतोय .
धन्स दोस्त लोक. <<<कळतंय पण
धन्स दोस्त लोक.
<<<कळतंय पण असं काही करायला जमतं नाहीए>>>कळतय मग वळव.
जबरीच!!! अभिनयातिल पुढिल
जबरीच!!!
अभिनयातिल पुढिल वाटचालीसाठी आणि फोटोग्राफी व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा!!!
ज ब री ....... लै भारी
ज ब री .......
लै भारी ........
स ला म .......
सुंदर फोटो.. मजा आली बघताना.
सुंदर फोटो.. मजा आली बघताना.
फोटोच्या जादुमध्ये
फोटोच्या जादुमध्ये मुद्राभिनयाची स्तुती राहिलीच होती की.
त्यासाठी परत प्रतिसाद..
झक्कास......
झक्कास......
लाजो,पुरंदरे
लाजो,पुरंदरे शशांक्,साधना,झकासराव्,मार्को पोलो खुप खुप आभार
<<<अभिनयातिल पुढिल वाटचालीसाठी आणि फोटोग्राफी व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा!!!>>>तुमच्या तोंडात दिवाळी अगोदरच करंज्या,लाडु,शंकरपाळ्या पडो.
हायला, भारीये हे !!! खुप खुप
हायला, भारीये हे !!!
खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद
धन्यवाद
भन्नाट प्रकार आहे. खुप आवडला
भन्नाट प्रकार आहे. खुप आवडला प्रयोग.
लाजो+१... फोटो छान व आयडिया
लाजो+१...
फोटो छान व आयडिया अभिनव आहेच, पण एक्स्प्रेशन्स देखील चांगले जमलेत तुम्हाला.
शुभेच्छा.
मस्त. लाजो + १
मस्त. लाजो + १
खत्री प्रयोग.. मनिषभाय लगे
खत्री प्रयोग.. मनिषभाय लगे रहो !! अभिनयमुद्रा, फोटोप्रयोग मस्त मस्त.. खूप खूप शुभेच्छा !! कधीतरी अश्या प्रयोगांसाठी ऑब्जेक्ट म्हणून बोलावलेस तर आवडेल रे..
इतक्या छान प्रतिसादां बद्दल
इतक्या छान प्रतिसादां बद्दल खुप खुप आभार आणि माझ्या अभिनयाची इतकी तारीफ करुन माझे मनोबल वाढवल्या बद्दल धन्यवाद.
<<<<<कधीतरी अश्या प्रयोगांसाठी ऑब्जेक्ट म्हणून बोलावलेस तर आवडेल रे.. डोळा मारा>>>> जरुर जरुर
मस्त आहे ही जादू.
मस्त आहे ही जादू.
कॅमेरा बल्ब मोडवर नेऊन प्रयोग
कॅमेरा बल्ब मोडवर नेऊन प्रयोग केलेला दिसतोय. शटर रिलीज केबल किंवा रिमोटचा वापरसुद्धा केलेला असावाच.
धन्यवाद प्रतिसादा
धन्यवाद प्रतिसादा बद्दल
<<<कॅमेरा बल्ब मोडवर नेऊन प्रयोग केलेला दिसतोय.>>>अगदी बरोबर.
<<<शटर रिलीज केबल किंवा रिमोटचा वापरसुद्धा केलेला असावाच.>>>अजिबात नाही.
मस्त रे मित्रा..!
मस्त रे मित्रा..!
Pages