पक्षीनिरीक्षण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

अनुश्काने लिहिलेला लेख. http://www.kikasbirdclub.org/2012/10/04/heronry/

अनुश्काला, माझ्या लेकीला, पक्षीनिरिक्षणाची आवड आहे. सुरुवातीला ती श्री. किरण पुरंदर्‍यांबरोबर शिकायला जात असे, आता जवळपासच्या पक्षी निरीक्षण सहली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करते. त्यांनीच तिला लिहिण्यासाठी उद्युक्त केले आहे आणि तिचा हा पहिला लेख.

Happy

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मस्त लिहिलय Happy

फोटोज पण सुंदर.
असं काही वाचलं की तिथे जाऊन धडकावस वाटतं.

इथे बिएनएचएस असे कार्यक्रम आखते. आम्ही त्यांच्याबरोबर शिवडीला फ्लेमिंगो आणि बर्ड वॉचिंग प्रोग्रॅम अटेंड केलेला एक

अनुश्कातर्फे आभार Happy
सामोपचार, धन्यवाद, खूप महत्वाचे पॅरा आहेत हे खरंच. रंगीबेरंगी हे प्रत्येकाचे ब्लॉगसदृश पान आहे, तेह्वा तिथे हे एखाद वेळ टाकायला हरकत नसावी असे वाटते. माझ्या मुलीने पहिल्यांदाच काही लिहिले आहे आणि त्याला चांगल्या इ- ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे, आणि इथे अनेक ओळखीचे माबोकर आहेत, त्यांना सांगावे म्हणून मी इथे माझ्या पानावर लिहिले आहे, गुलमोहोरावर लिहिलेले नाही, ह्याची तुम्हीही नोंद घ्या. Happy तसेच दरवेळी तिने काही लिहिले म्हणून येऊन इथे सांगत बसणार नाही, ह्याचीही.

अरे वा Happy कालच या वेबसाइटची माहिती फेबु मार्फत भाच्याकडून (रोहन नाईक) मिळाली आणि आज तिथला एक लेखही मिळाला माबोवर..... दुनिया गोल आहे Happy

फोटो आणि लेख दोन्हीही छान Happy

मला माहिती नव्हतं तुला एक मुलगी आहे! अनुष्काचा लेख वाचला आणि चित्रेही पाहिली. दोन्ही गोष्टी छान जमल्या आहेत. तिला मराठीत देखील लिहिता येते का?

सुंदर...... अनुष्काचं अभिनंदन..!

पुरंदरेंचं मार्गदर्शन मिळालं हे मस्तच झालं...! शुभेच्छा.

बी, हो येते की, न यायला काय झालं? संस्कृत, मराठी, हिंदी सगळे येते, लिहिताना थोडेसे अडखळायला होते मात्र.

प्रज्ञा, भुंग्या धन्यवाद. Happy

क्या बात है....... मग आवाजावरून ओळखता येत असतीलच पक्षी.... गुड वन.

कावळा, चिमणी, मोर, पोपट, घुबड, कोकीळ हे पक्षी आम्ही आवाजावरुन सहज ओळखायचो. कोकीळेचा आवाज मी कितीही दुरुन ओळखू शकतो.

बी Proud

मस्तच लेख आणि फोटो..! Happy

भुंग्याचा आवाज काढायला नि ओळखायला खूपच सोपा असतो... Happy Light 1 !

छान लिहिलय तीने, फोटोतर सुरेखच. मनापासून लिहिलेल दिसतय आवडीचा विषय असल्यामुळे.

माणसांच्या भाष्या शिक हव्या तेव्हढ्या पण पक्ष्यांची भाषा मात्र नको गं......

अनुष्काचा लेख छान झालाय शै! आणि तुझे फोटोही खुप आवडले. Happy
अभिनंदन अनुष्का! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Pages