रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे"

Submitted by रचना. on 25 October, 2012 - 01:36

हे दिवाळी करता रंगवलेले दिवे
माबोची मातीकाम क्वीन रुनी पॉटर हिला समर्पित

अरोमा लॅम्प

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711

या माबोवरच्या बायकांच्या कल्पनाशक्तीची कमाल आहे. आता काही लिहायच्या आधी शिर्षक दहा जणींकडुन पास करुन घ्यावे, हे बरे ! Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव..मस्त आहेत दिवे......मेंदीसारखं ते बारीक डिझाईन फार खुलून दिसतंय....

धन्यवाद लोक्स !
विद्याक, अ‍ॅरोमा लॅप्मला वार्निश कोट्स आहेत. त्यामुळे पाण्याने नाजुकपणे धुता येतो.
बाकी मातीच्या दिव्यांसाठी परफेक्ट पर्ल पावडर वापरली आहे.

अप्रतिम आहेत सगळेच दिवे.मातीच्या दिव्यांसाठी फेविक्रील चे पर्ल /मेटालिक कलर्स तसेच अक्रेलिक कलर्स ही वापरता येतील ना ?
अरोमा लॅम्प साठी मेंदी-कोन सारखा कलर-कोन चा वापर केला आहे ना?

Pages