रताळ्याचे गव्हले, आणि त्याची खीर

Submitted by दिनेश. on 18 October, 2012 - 05:02
लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
काही आठवणी, काही वाचन, आणि रिकामपणाचे उद्योग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-------------- /\ ----------- ध न्य आहात दा....़खुप चविष्ट प्र कार अ स णार हा! फोटो खुप टेंप्टींग!!! 

लेख मस्त आणि सोबतचे सगळे प्रतिसादही मस्त.

मी हे मालत्या, नखुले वगैरे प्रकार केवळ वाचले आहेत आणि विकतच्या शेवया आणुन त्याची खिर केली आहे.

माझी आई काही काळ नगरला होती तेव्हा तिने तिथल्या बायकानी हातावर वळलेल्या केसासारख्या पातळ शेवया पहिल्यांदा पाहिल्या. त्या शेवयांचे कौतुक ती आजही सांगते.

कोकणात हे प्रकार होतात का माहित नाही, कोकणात गहु नाही त्यामुळे हे प्रकारही नसावेत. कोकणात होत असतील तरी आंबोलीत नक्कीच नाही. आमच्याकडे शिरवाळ्या. Happy

वाचतानाच कळते करणारे किती मोठे कलाकार असणार ते. काळाच्या ओघात हे नष्ट होणार पण त्यांची जागा यंत्र घेतेय हे एका परीने चांगलेही आहे. असे काहीतरी आपल्याकडे होत होते हे पुढच्या पिढीपर्यंत पोचेल तरी.

साधना, कोकणात नाहीतच हे प्रकार. वाळवणीचे प्रकार केले तरी ते तांदळाचे, नाचणीचे.

कोकणात साठवणीचे प्रकार करायचे ते पावसाळ्यात पुरवठ्याला यावे म्हणून, तर देशावर हा हौसेचा प्रकार असतो. सुबत्तेचाही भाग आहेच.

खपली गव्हासोबत मी माळवी गव्हाचे पण नाव ऐकले आहे. त्याच्या शेवया खास असतात म्हणे ( वर्षू / सुलेखा सांगा बरं )

मुंबईत गव्हले दादरला आयडीयल समोरच्या दुकानात बघितले होते. शेवयांपेक्षा याची खीर जास्त चवदार होते. घटक तेच असले तरी.

Pages