बालचित्रवाणी - अर्चिस - बिल्वा

Submitted by संयोजक on 27 September, 2012 - 11:08


पालकाचा मायबोली आयडी : बिल्वा
पाल्याचे नाव : अर्चिस
पाल्याचे वय: ३ वर्षे ५ महिने.
श्री गणपती स्तोत्र
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती गोड म्हणावं ते....
पंचमंचं, नवमं, तर महा गोड म्हणालीये, Happy आणि
सर्वसिद्धीं करंबो >> क्यूटू!
असं देवाला ऐकवलं तर तोही गालात हसेल मधाळ, इतकी मिठ्ठास आहे तिच्या म्हणण्यात... शाबास अर्चिस..

अरे वा! मस्त! बोबल्या बोलातलं पठण आवललं बलं का बाप्पाला!
शाबास अर्चिस!

कसला गोड आवाज आहे लेकाचा बिल्वा. आणि किती तो उत्साह म्हणायचा. जोरदार टाळ्या अर्चिससाठी Happy