Submitted by संयोजक on 27 September, 2012 - 11:08
पालकाचा मायबोली आयडी : बिल्वा
पाल्याचे नाव : अर्चिस
पाल्याचे वय: ३ वर्षे ५ महिने.
श्री गणपती स्तोत्र
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वावा, अगदी जोरदार आहे
वावा, अगदी जोरदार आहे
पाठांतर पण छान आहे. शाब्बास अर्चिस!
अर्रे व्वा, पूर्ण स्तोत्रं
अर्रे व्वा, पूर्ण स्तोत्रं अगदी घडाघडा म्हंटलस. शाब्बास अर्चिस!
वॉव एकदम छान म्हटले आहे
वॉव एकदम छान म्हटले आहे
जबरदस्त पाठांतर आहे २-३
जबरदस्त पाठांतर आहे २-३ वर्षांत रामरक्षा पाठ करायचं कॅलिबर आहे.
गोड!!
गोड!!
खुप सार्या शाबासक्या आर्चिस
खुप सार्या शाबासक्या आर्चिस
खुप गोड आणि मस्त
बाई बाई कित्ती गोड. पाठांतर
बाई बाई कित्ती गोड. पाठांतर भारी. शाब्बास आर्चिस
अगं काय गोडंबं आहे हे....
अगं काय गोडंबं आहे हे.... सुपर्फास्ट !
अरे वा, मस्त म्हटलंय
अरे वा, मस्त म्हटलंय अर्चिसने.
काय गोड आहे गं अर्चिस ! खुप
काय गोड आहे गं अर्चिस ! खुप मस्त म्हटलय !
कित्ती गोड!!! शाब्बास
कित्ती गोड!!! शाब्बास अर्चिस...
वॉव ! शाब्बास अर्चिस !
वॉव ! शाब्बास अर्चिस !
वा!!!! सुरेख!! पाठांतर,
वा!!!! सुरेख!!
पाठांतर, उच्चार एकदम छान !!माझ्यातर्फे पहिला नंबर
कित्ती गोड म्हणावं
कित्ती गोड म्हणावं ते....
पंचमंचं, नवमं, तर महा गोड म्हणालीये, आणि
सर्वसिद्धीं करंबो >> क्यूटू!
असं देवाला ऐकवलं तर तोही गालात हसेल मधाळ, इतकी मिठ्ठास आहे तिच्या म्हणण्यात... शाबास अर्चिस..
अरे काय हे पाठांतर! आणि काय
अरे काय हे पाठांतर! आणि काय जोरदार म्हटलंय! शाब्बासकी हं अर्चिस तुला!
अरे वा! मस्त! बोबल्या
अरे वा! मस्त! बोबल्या बोलातलं पठण आवललं बलं का बाप्पाला!
शाबास अर्चिस!
छान म्हट्लय एकदम ..
छान म्हट्लय एकदम ..
जबरी! कठीण उच्चार सुद्धा
जबरी! कठीण उच्चार सुद्धा कसले पटापट करता येतात त्याला, एकदम काँफिडंट
वा झक्क्कास!
वा झक्क्कास!
पाठांतर सॉलिड आहे आणि आवाजही
पाठांतर सॉलिड आहे आणि आवाजही एकदम गोड. खूप मोठ्ठी शाब्बासकी अर्चिसला
कसला गोड आवाज आहे लेकाचा
कसला गोड आवाज आहे लेकाचा बिल्वा. आणि किती तो उत्साह म्हणायचा. जोरदार टाळ्या अर्चिससाठी
वा, अर्चिस, कसलं भारी रे तुझं
वा, अर्चिस, कसलं भारी रे तुझं पाठांतर!