बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गाणे)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18


कलाकाराचे नाव - श्रिया
वय - ६ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी - गायत्री १३
गणपतीबाप्पाचे गाणे
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. काय स्पष्ट उच्चार आहेत. अन अगदी टिपेचा आवाज आहे Happy शेवटी ताल दिल्याशिवाय राहावलं नाही वाटतं श्रियाबाईंना Wink
शाब्बास श्रिया Happy

थँक्यू, वेलकम, धन्यवाद !

(श्रियाला वरील प्रतिसाद वाचून दाखवले आणि तुझा काय निरोप सांगू सगळ्यांना, असं विचारल्यावर तिने वरील उत्तर दिले Happy खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद.)

छानच Happy