बालचित्रवाणी - श्रिया - गायत्री १३ (गाणे)

Submitted by संयोजक on 25 September, 2012 - 10:18


कलाकाराचे नाव - श्रिया
वय - ६ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी - गायत्री १३
गणपतीबाप्पाचे गाणे
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. काय स्पष्ट उच्चार आहेत. अन अगदी टिपेचा आवाज आहे Happy शेवटी ताल दिल्याशिवाय राहावलं नाही वाटतं श्रियाबाईंना Wink
शाब्बास श्रिया Happy

थँक्यू, वेलकम, धन्यवाद !

(श्रियाला वरील प्रतिसाद वाचून दाखवले आणि तुझा काय निरोप सांगू सगळ्यांना, असं विचारल्यावर तिने वरील उत्तर दिले Happy खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद.)

गायत्री, कृपया हे गाणं ही लिहून टाका ना. मस्त आहे.

किती खणखणीत म्हटलंय. शाब्बास श्रिया! Happy

छानच Happy