Submitted by राखी on 23 September, 2012 - 22:46
वेळ आणि ठिकाण लवकरच येत आहे
तेच ठरवण्यासाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेळ आणि ठिकाण लवकरच येत आहे
तेच ठरवण्यासाठी हा धागा.
अरे वा .. एकदम दणक्यात होणार
अरे वा .. एकदम दणक्यात होणार
अर्रर्र मला वाटलं व्रूत्तांत
अर्रर्र मला वाटलं व्रूत्तांत आहे. पण बेकरी गट्गचे दणके अंतर्गतच असतात. बाकिच्यांना काही कळत नाही. चलने दो.
नक्की कुठे असणार आहे?
नक्की कुठे असणार आहे?
अ.मा. अजून गटग झालेच नाही. ही
अ.मा. अजून गटग झालेच नाही. ही फक्त घोषणा आहे
मला २९ सोडून कधीही चालेल.
अरे देश कोणता ते तरी सांगा.
अरे देश कोणता ते तरी सांगा. वर कॅलिफोर्निया दिसतय मला.
एल.ए. परिसरातील
एल.ए. परिसरातील मायबोलीकरांनो... तुम्हाला कधीचे जमु शकेल ते लिहा.
दक्षे बेकरी म्हणजे बे एरिया ग
दक्षे बेकरी म्हणजे बे एरिया ग
कॅलिफोर्निया च!
७, १३,१४, २७, २८ ऑक्टोबर
७, १३,१४, २७, २८ ऑक्टोबर कोणतीही तारीख चालेल
मला फक्त २०-२१ चा विकांत जमू
मला फक्त २०-२१ चा विकांत जमू शकतो. शिवाय माझ्याकडे दळणवळणाचे साधन नाही. तेव्हा कोणाला मला पिकअप करणं सहज शक्य असेल तर सांगा! मी USC च्या जवळ राहते.
वा दणक्यात एकदम! मी येईन,
वा दणक्यात एकदम!
मी येईन, दणक्यात!
बेकर्स आणि लेकर्स मिळून आहे
बेकर्स आणि लेकर्स मिळून आहे का?
असेल तर बिग सर,
नसेल तर एंजल आयलंड ?
कुठेही पिकनीक/ बीबीक्यू, थंडी सुरु व्हायच्या आत.
सशल तू दणक्यात येणार म्हणजे
सशल तू दणक्यात येणार म्हणजे मगुंना हेलिपॅड ची पण व्यवस्था करायचीय की काय ?
मी पण येणार !!!!
मला सध्या तरी कुठलीही तारीख चालेल.
२९ सप्टे. आणि २७ ऑक्टो. नको.
२९ सप्टे. आणि २७ ऑक्टो. नको.
१३ ऑक्टोबर ??? नक्की करायची
१३ ऑक्टोबर ??? नक्की करायची का?
१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज? रमड
१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज? रमड तुम्हि सॅन्टा क्लारा युनिव्हर्सिटि जवळ रहाता का? मी जर आले तर आपण सोबत जाउयात मी घ्य्यायला येइन तुम्हाला.
सॅन्टा क्लारा नसावे.
सॅन्टा क्लारा नसावे. University of Southern California अशेल
>>>>१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज?
>>>>१३ ऐवजी १४ चालेल क प्लीज? +१
>>>>University of Southern California अशेल
मलाही तेच वाटलं, म्हणून मी बेकर्स्+लेकर्स चा विषय काढला.
हो. University of Southern
हो. University of Southern California मधेच आहे मी. १३ ला जमेल तसं मला. पण २०-२१ जास्त सोयीचे आहेत. कारण तोपर्यंत mid terms संपत आहेत.
doodle.com वर poll तयार
doodle.com वर poll तयार करायचा आहे का? म्हणजे कोणाला कुठली तारीख सोयीची आहे हे पटकन् कळेल.
राखी ने वेगळा बीबी काढला आता
राखी ने वेगळा बीबी काढला आता रमड doodle.com वर poll करायचा म्हणते.....नक्की झालय काय बेकरी ला?
बेकरी गोईंग हायटेक!
बेकरी गोईंग हायटेक!
रमड्/सामी इथे पण सोय आहे ना
रमड्/सामी इथे पण सोय आहे ना पोल ची (म्हणजे सार्वमताची ) ती वापरा की !!
चालेल की!!
चालेल की!!
२९ सप्टेंबर, आणि २७ ऑक्टोबर
२९ सप्टेंबर, आणि २७ ऑक्टोबर सोडून इतर ठरवा.
द्णक्यात गटग वाचुन वाटलं खरचं
द्णक्यात गटग वाचुन वाटलं खरचं गटग झालं की काय पण इथे तर दणके मारुन मारुन मेंबर गोळा करताहेत अजुन
प्रतीसादही फक्त पुण्यवंत
प्रतीसादही फक्त पुण्यवंत लोकांनाच दिसतात कीकाय?
शिर्षकात दणक्यात आहे म्हणून
शिर्षकात दणक्यात आहे म्हणून लोकं घाबरुन नोंदणी करत नाहीयेत. ते काढलं तर लोकं वाढतील
सायो, पॉईंट आहे. त्याऐवजी
सायो, पॉईंट आहे. त्याऐवजी "सौहार्दपूर्ण" वगैरे द्यावे काय?
काय हे नंद्या! शेजारचं राज्य
काय हे नंद्या! शेजारचं राज्य सोडून लांबच्या राज्यांशी मैत्री!
तरी बरं अजून किनारा नाही चुकलास!
अहो, आम्हीही शेजारी राज्यच
अहो, आम्हीही शेजारी राज्यच आहोत .. दणक्यात बोलण्यापेक्षा सौहार्दपूर्ण बोला मग नंद्या तिकडेही येईल ..
Pages