पुण्यवंतांचा मेळावा म्हणजेच बेकरी गटग (दणक्यात)!

Submitted by राखी on 23 September, 2012 - 22:46

वेळ आणि ठिकाण लवकरच येत आहे Happy
तेच ठरवण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेंडा, ' नावनोंदणीकरता सौहार्द्रपूर्ण आवाहन' असं टाकून संख्या वाढतेय का बघायला हरकत नाही Proud

सुप्रभात पुण्यवंतांनो!

कधीचा मुहुर्त निघतोय?
आत्तापर्यंत आलेल्या तारखा: (दुपारी/ संध्याकाळी ?)

  • सायलीमी: ७, १३,१४, २७, २८ ऑक्टोबर
  • नंद्या: २९ सप्टे. आणि २७ ऑक्टो. सोडुन
  • aschig / anudon: ६-७ ऑक्टोबर
  • फारेण्डः २९ सप्टे. सोडुन
  • _मधुरा_: १४ ऑक्टो.
  • रमा: १४ ऑक्टो.
  • rmd: १४ ऑक्टो.

ऑक्टो. जमत नसेल तर ३/४ नोव्हें करायचे का?

हा 'कुटप्रश्न' आहे तेव्हा दणक्यात नावनोंदणी साठी सौहार्द्रपूर्ण आवाहन करण्यात येत आहे.

१३ १४ , २७ ,२८ ऑक्टोबर .
वरती नावनोंदणीचा ऑप्शन नाहिये का? नावनोंदणी कुठे करणे अपेक्षीत आहे ?

अहो, आम्हीही शेजारी राज्यच आहोत .. दणक्यात बोलण्यापेक्षा सौहार्दपूर्ण बोला मग नंद्या तिकडेही येईल .. हाहा >> सशल, इकडे पण नानबाच्या मागे हात धुवून लागली वाटतं Proud

बघ ना! तरी बरं, मी मागच्या वेळेस अकर आणि अबाफकर सगळ्यांना नमस्कार घातलेला.. Proud
(तू म्हणून ग मो.. sob sob तुलाच कळताहेत माझी दु:खं!)

प्रेमाणे आणि सौदार्हाणेचच बोलावलेले सशल..
आता मला उलट वाटतय, नंद्याला तुमच्या दणक्याची भीती वाटतेय बहुतेक.. Happy

Lol

अरे मी नानबाच्या मागे लागायचं असं ठरवून नाही हां म्हंटलं तसं .. पण तरीही आम्हीही शेजारी राज्य आहोत हा फॅक्ट काही बदलत नाही .. Lol

>> काय हे नंद्या! शेजारचं राज्य सोडून लांबच्या राज्यांशी मैत्री!
तरी बरं अजून किनारा नाही चुकलास!

हा विशिष्ठ शहरातला सौहार्दपणा की काय? Wink

वरच्या तारखा पाहुन प्रत्येकाने वेगळं वेगळं गट्ग केलेलं सोपं ठरेल.

'सौजन्याची ऐशीतैशी' सोड नानबा. Proud
दोन तारखा काय लिहील्या एम्जी साहेबांनी सांगितलेल्या तर 'तुझं राज्य, माझं राज्य' सुरू Proud

३ नोव्हेंबर जमणार नाही. आधी ऑक्टोबर चा मुहूर्त करुयात का फायनल?
१४ ला मेजॉरीटी दिसतीये.
फार उशीर नको Wink

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आम्ही, २७ ऑक्टोबर एल्.ए आणि २८ ऑक्टोबर बेकरी.
पुण्यवंत आहोत की नाही माहित नाही, पण भेटायला आवडेल Lol
नंद्या, २७ ला एल्.ए.ला ये किंवा २८ ला बेकरीत... परतीच्या प्रवासाची जबाबदारी आम्ही घेतो Happy

MG, २८ च फायनल करायच का?
रार येतीये, बाकी लोक्स पण जमवा Happy
बाकी मेनु, वेन्यु पण चर्चेला घ्या Proud

गटग साठी बाहेर रेस्टॉरंट मधे कि पॉटलक.
मला दोन्हीपैकी काहीही चालेल.
बाकी मंडळींना काय वाटतय?
नक्की तारीख काय ठरतीये. मला ऑक्टोबर मधे पहिला वीकेंड सोडुन कधीही जमेल बहुतेक.
शक्यतोवर बेकरीत पाहुणे मंडळी येतायेत त्या सुमारास करु Happy
मागची २ गटग मिसली त्यामुळे या वेळेस यायचय Happy

२८ तारखेला चालेल. मवा आणि सशल यांना पण ही तारीख सोयीची आहे.
२८ आणि ३ दोन्ही पण करता येईल.
आत्ता पर्यंत आलेल्या (एकुण ८) मतानुसारः (top 5)
03 Nov - Dinner 50.00% 4
13 Oct - Dinner 37.50% 3
14 Oct - Afternoon 37.50% 3
21 Oct - Afternoon 37.50% 3
28 Oct - Afternoon 37.50% 3

Pages