पुण्यवंतांचा मेळावा म्हणजेच बेकरी गटग (दणक्यात)!

Submitted by राखी on 23 September, 2012 - 22:46

वेळ आणि ठिकाण लवकरच येत आहे Happy
तेच ठरवण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२८ चालेल. माझीही मागची दोन बुडली आहेत, यावेळेस जमवते.
पॉटलक / रेस्टॉकाही/ पार्क मध्ये किंवा घरी केटरींग / टु गो .. काहीही चालेल.
वेदर चांगलं असेल (पाऊस नसेल, नसावा बहूते) तर पार्क मध्ये बीबीक्यू पण चालेल.
नॉन माबोकर / लहान मुलं असणारेत का?
( दुसरं काहीच सापडलं नाही, आणि लोक्स ट्रायवॅलीत ड्राईव करायला तयार असतील तर माझं घर सुद्धा चालेल)

लोकहो, २८ दुपार मला जमणार नाही. संध्याकाळ चालेल. बाकी सर्वांना दुपारच जमणार असेल तर मी २ नंतर येउ शकेन.

२८ ऑक्टोबर रात्री / संध्याकाळी मान्यवरांना सोयीचे आहे का विचारतो.
३ नोव्हे: सध्यातरी अनेकांचा होकार आहे.

२८ ऑक्टोबरचे मान्यवरः हितगुज दिवाळी अंक २०१२ चे मुख्य संपादक, मा.मा. रार , पार्ल्यातील पुणेकर आणि सोबत दिवाळी अंकाचे सहसंपादक मा.मा. नंद्या हेही असणार आहेत.
(मा.मा. == मान्यवर मायबोलीकर)

२८ ला एक व ३ ला एक असे ठेवू. ज्यांना जसे शक्य आहे तसे येतील.
आता चला २८ चे अन ३ चे ठिकाण ठरवा.
रार कुठे असणार आहे, त्यावर २८ चे ठरवता येईल.

.

२८ ला मला कदाचित दुसरीकडे जावे लागेल. २८ चे ठरले तर त्याप्रमाणे येण्याचा प्रयत्न करीन. नक्की नाही.
३ तारखेचे मला जमु शकेल.

Pages