शाडूचा गणपती

Submitted by दीपाली on 12 September, 2012 - 06:23

लेकाला (वय १०) शाळेचं प्रोजेक्ट म्हणून ईको फ्रेंडली गणपती आणि त्याची आरास करुन न्यायची होती. त्या साठी त्यानेच केलेला शाडूचा गणपती आणि आरास. कल्पना पुर्णपणे त्याची. मला त्याला इतका चांगला गणपती करता येईल अशी अपेक्षाच नव्हती.
IMG_0028.jpgIMG_0029.jpgIMG_0030.jpg

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. Happy

धन्यवाद
जयु, शैलजा, पद्मजा_जो, हिम्सकूल, प्राची, आस, दिनेशदा, प्राजक्ता, अनघा, मनिमाऊ, प्रीति
तुमच्या कॉमेंट्स आज संध्याकाळीच दाखवते त्याला.

@प्राजक्ता>>>>>>अग दत्तवाडीत एकजण गणपतीचा कारखाना चालवतात, त्यांच्याकडून मिळाली.

छान Happy