Submitted by दीपाली on 12 September, 2012 - 06:23
लेकाला (वय १०) शाळेचं प्रोजेक्ट म्हणून ईको फ्रेंडली गणपती आणि त्याची आरास करुन न्यायची होती. त्या साठी त्यानेच केलेला शाडूचा गणपती आणि आरास. कल्पना पुर्णपणे त्याची. मला त्याला इतका चांगला गणपती करता येईल अशी अपेक्षाच नव्हती.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त बनवलाय.
मस्त बनवलाय.
मस्त
मस्त
छान..
छान..
मस्त जमलाय..
मस्त जमलाय..
सुरेखच.
सुरेखच.
मस्त !!
मस्त !!
छान जमलाय !
छान जमलाय !
मस्स्त.. दिपाली, शाडु ची माती
मस्स्त.. दिपाली, शाडु ची माती पुण्यात कुठे मिळते सान्गु शकाल का?
छान बनवलाय गणपती
छान बनवलाय गणपती
खुपच छान जमलाय.
खुपच छान जमलाय.
छानच जमलाय!!
छानच जमलाय!!
मस्त
मस्त
धन्यवाद जयु, शैलजा,
धन्यवाद
जयु, शैलजा, पद्मजा_जो, हिम्सकूल, प्राची, आस, दिनेशदा, प्राजक्ता, अनघा, मनिमाऊ, प्रीति
तुमच्या कॉमेंट्स आज संध्याकाळीच दाखवते त्याला.
@प्राजक्ता>>>>>>अग दत्तवाडीत एकजण गणपतीचा कारखाना चालवतात, त्यांच्याकडून मिळाली.
छान बनवलाय
छान बनवलाय
छाने!
छाने!
छान
छान
मस्त! दीपाली, तुमच्या मुलाला
मस्त! दीपाली, तुमच्या मुलाला शाबासकी.
sahich..
sahich..
किती सुंदर घडवलेत बाप्पा!
किती सुंदर घडवलेत बाप्पा!