मी Paint केलेले कुर्ते ... १

Submitted by Avanti Kulkarni on 9 September, 2012 - 04:04

मी हाताने पेंट केलेले कुर्ते ...

2012-06-01.jpg

kalakusar16-001.jpg

kalakusar17.jpg

kalakusar19.jpg

kalakusar20.jpg

kalakusar24-001.jpg

kurti 3.jpg

kurti-001.jpg

kurti1.jpg
१०
kurti3-001.jpg
११
kurti4.jpg
१२
kurti7.jpg
१३
IMG_2998.jpg
१४
IMG_3003.jpg
१५
IMG_3019-002.jpg
१६
IMG_3020.jpg
१७
IMG_3023.jpgआत्ताच केले ....
१८
IMG_3032.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवंती अगं जादू आहे तुझ्या हातात. काय सुंदर कुर्ते पेंट केलेस!!! रंगसंगती, कलाकुसर नजर ठरणार नाही अशी! शेवटच्या पाच कुर्त्यांवर वॉटरमार्क्स टाक!

१) मुंबईमध्ये फ्रेंचायजी आहे का? मुंबईमध्ये उपलब्ध होऊ शकतील का?
२) एका कुर्त्याचे साधारण किती घेतेस?
३) दोन-तीन एकदम घेतल्यास कन्सेशन मिळेल काय?
४) फुल साईज कुर्ते मिळू शकतील का? फलो-फुलो चा आशीर्वाद सार्थ केलाय ना... फुललेय फुग्यासारखी!

वॉव!!!

ह्या धाग्यावर आधी लिंकही होती ना विक्रीसाठी कुठे उपलब्ध आहेत ती माहिती असलेली?

ही अवंतीची जाहिरात आहे, छोट्या जाहिरातींमधे.
हाताने पेन्ट केलेल्या कुर्त्यांचे प्रदर्शन ! (http://jahirati.maayboli.com/node/567)

तिथे सगळी माहिती आहे तिची.

Pages