पंडित बिरजू महाराजः कॉन्सर्ट ऑफ द लेजंड

Submitted by सप्रि on 31 August, 2012 - 09:35
ठिकाण/पत्ता: 
Kresge Auditorium, MIT

Association for India's Development (AID) - Boston/MIT Chapters सादर करीत आहेत -

सुप्रसिद्ध नर्तक पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम.

birju_maharaj_poster.jpg

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आणि तिकीटांसाठी इथे भेट द्या.

AID विषयी अधिक माहितीसाठी इथे पहा.

माहितीचा स्रोत: 
http://www.aidboston.org/events/BirjuMaharaj2012/index.html
तारीख/वेळ: 
रविवार, October 7, 2012 - 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यू इंग्लंड्/ट्रायस्टेट एरियातून कुणी येतंय का?

सिंडी, तुम्ही या. दुसर्‍या दिवशी सुट्टी आहे कोलंबस डे ची Happy