The Butterfly Effect ..(I)

Submitted by rar on 2 July, 2012 - 10:26


"The butterfly effect" ...

गुलमोहर: 

सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रीयांबद्दल मनापासून धन्यवाद.

हा फोटो खूप नाही पण पिकासामधले बेसिक टुल्स वापरून प्रोसेस केला आहे.
आजवर मी "जसे काढले तसे, फारसे प्रोसेस न करता' फोटो पोस्ट करत असे. पण चांगल्या प्रेझेंटेशनसाठी थोडाफार फोटो प्रोसेस करायला हवा हे विचार पटवून घेऊन त्या दृष्टीने काही प्रयोग करण्याच्या फेज मधे सध्या आहे. थोडक्यात माझ्याच फोटो प्रोसेस न करण्याच्या comfort zone मधून स्वत:ला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे.

आजवर फुलपाखरांचे फोटो मी कायम macro mode मधे काढत होते. पहिल्यांदाच टेलेफोटो लेन्स वापरून काढायचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही सर्वांनी फोटो आवडल्याचे सांगीतल्याबद्दल परत एकदा मन:पूर्वक आभार Happy

Pages