The Butterfly Effect ..(I)

Submitted by rar on 2 July, 2012 - 10:26


"The butterfly effect" ...

गुलमोहर: 

छान

सुंदर.

हा फोटो अ‍ॅज इज आहे की फोटोशॉप्ड? हा शूम्पीचा प्रश्न मलाही आहे. अ‍ॅज इज असेल तर वॉव आणि फोटोशॉप्ड असेल तरीही वॉव Happy कारण जे काय सादर केलय ते सुंदरच आहे.

मला त्या पंखांपेक्षा ती अळीच जास्त आवडली.

मस्तच !

छान ..

फोटोचं कंपोझिशन खूप छान आहे .. पण मला असं वाटतंय की त्यातल्या ब्राइटनेसमुळे त्यात "डेलीकेट" इफेक्ट आला नाहीये ..

हा फोटो अ‍ॅज इज आहे की फोटोशॉप्ड? हा शूम्पीचा प्रश्न मलाही आहे. अ‍ॅज इज असेल तर वॉव आणि फोटोशॉप्ड असेल तरीही वॉव. कारण जे काय सादर केलय ते सुंदरच आहे. >> +१.

हा फोटो अ‍ॅज इज आहे की फोटोशॉप्ड? हा शूम्पीचा प्रश्न मलाही आहे. अ‍ॅज इज असेल तर वॉव आणि फोटोशॉप्ड असेल तरीही वॉव कारण जे काय सादर केलय ते सुंदरच आहे.<< +१
लईच क्रिस्पी आलाय Happy मस्त !

सुंदर!!!!

हा फोटो अ‍ॅज इज आहे की फोटोशॉप्ड? हा शूम्पीचा प्रश्न मलाही आहे. अ‍ॅज इज असेल तर वॉव आणि फोटोशॉप्ड असेल तरीही वॉव कारण जे काय सादर केलय ते सुंदरच आहे.<< +२

wow... सोन्याच्या पातळ पत्र्याचे पंख दिसतायेत या परिराज्यातल्या फुलपाखराचे.. Happy

Pages