टेस्ट

Submitted by लोला on 27 April, 2012 - 16:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

विपू
रेसिपी
शब्दखुणा

क्रमवार पाककृती: 

कोणीतरी विपूत दिलेली रेसिपी 'नवीन पाककृती' मध्ये चिकटवायची.
शब्दखुणा वगैरे द्यायच्या.
साठवण्यापूर्वी 'सार्वजनिक' करा.
सर्च करायची. 'शोधा' वापरुन

अधिक टिपा: 

सर्चमध्ये येत नाही.

माहितीचा स्रोत: 
हं!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

LOL!

:p

तुम्ही सार्वजनिक टेस्ट न केल्यामुळे सर्चमध्ये एचआयव्ही, प्रेग्नन्सी ते आयक्यू टेस्टपर्यंत सगळ्या खाजगी टेस्टस आल्या Light 1

खस्ता कचोरी ( रिपीट ) सार्वजनिक आहे तरी खस्ता खाऊनही सर्चमध्ये आली नाही.

LOL!!!

Proud

>>खस्ता कचोरी ( रिपीट ) सार्वजनिक आहे तरी खस्ता खाऊनही सर्चमध्ये आली नाही. <<

थोड्यावेळाने बघितले असता, तिन्ही कचोर्‍या आल्या शोधनिकालांमध्ये.
खस्ता खाल्ल्यानंतर थोडावेळ निवांत जाउ द्यावा मध्ये Proud

तिन्ही कुठल्या नंद्या? निवेदिताने लिहिलेली खस्ता कचोरी सर्चमध्ये आणून दाखव बरं.... Proud