ये जमी चुप है.. आसमा चुप है

Submitted by rar on 26 April, 2012 - 11:31

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
नंद्या, एकदाचं शीर्षक जमलं मला. अनेक फोटो मी केवळ 'मला चांगली शीर्षकं सुचत नाहीत' ह्यामुळे मी कोणाला दाखवत नाही Sad

शुभा, हे आपलं ट्युसान.. निवडुंगाच्या छायेत कॅम्पींग केलं तेव्हा टिपलेला क्षण Happy

मस्त आलाय. Silhouette म्हणुन एखादी मानवी आक्रुती पकडुन फोटो घेतला असेल तर तो पण द्याना इथे..

शुभा, हे आपलं ट्युसान.. निवडुंगाच्या छायेत कॅम्पींग केलं तेव्हा टिपलेला क्षण >>>>>>> सबीनो कॅनीयन का ?

मस्त.

Pages