कोथिंबीर वडी + कोथिंबीर गाजर वडी (फोटोसह)

Submitted by दिनेश. on 1 April, 2012 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
एक प्रकार पारंपारीक, दुसरा माझा प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं मी त्या दुसर्‍या धाग्यावर विचारणार होते की जास्तीचे गाजर आहेत काय करू (हलवा नकोय) आणि लगेच ही पाकृ दिसली..कोथिंबीर आहेच...बहुतेक या विकेंडला करीन.....जी लोकं कॉस्कोची ऑरगॅनिक गाजरं घेत आहेत त्यांच्यासाठी ही आणि ते कोबी-गाजर पराठे दोन गोष्टी मस्ट आहेत असं वाटतं........

गीतांजली,
फ़ोटोच्या लिंक्स पिकासावरुन दिल्या आहेत.
कधी कधी रिफ़्रेश केल्यावर दिसू लागतील. हवेच तर मी इमेलने पाठवू शकेन.

आता चण्याची डाळ भिजत घालून करून पाहीनच ..
>> मी सुद्धा.

मी कायम बेसनपीठात करते, डाळ भिजवून जास्त पौष्टिक प्रकार होईल हा Happy आणि ह्या वड्या शॅलो फ्राईड यम्मी लागतात!!
थँक्स दा! Happy

डाळ वापरुन केल्या वड्या. छान झाल्या. फक्त १ टेबलस्पूनऐवजी जवळ जवळ ४ टेबलस्पून बेसन वापरावं लागलं. खरं तर डाळ वाटताना पाणी फार वापरलं नव्हतं.

Pages