मश्रुम सॉस आणि लाजोच्या पद्धतीने पास्ता

Submitted by दिनेश. on 25 March, 2012 - 11:27
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी न्याहारी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! एकदम tempting दिसतो आहे. सॉस मधे गुठळ्या होउ नयेत म्हणून काय करायचे? white sause मधे नेहमी गुठळ्या राह्तात!

Happy कित्ती मस्त टैम्पास.. फार कौतुक वाटतं
आणी गाजरावर कोरीवकाम,??? वॉव!!! (एकदा सुर्‍या आणल्या होत्या थायलँड हून.. काही केल्या जमलं नाही कोरीवकाम भाज्याफळांवर Sad )

Angry

फोटो देण्याचा निषेध

प्रत्यक्षात काहीही न देता नुसत्या जिभा चाळवणार्‍या तुमचाही निषेध

दिनेशदा काय टेम्प्टींग फोटो Happy
आणि सजावट कौशल्य खुप छान. मला सॉसेस फार्फार आवडतात, आणि घरी मशरूम्स पण अव्हेलेबल आहेत. तेव्हा नक्की करते हा पदार्थ Happy

आयहाय.... खतरा फोटो.... पाहूनच मस्त वाटतंय! मला मश्रूम्स विशेष आवडत नाहीत व खाण्यातही टाळतेच... पण फोटोत त्याही लाजवाब दिसत आहेत!

दिनेशदा मस्तच....पण तुम्ही टीनमधले मश्रुम्स का वापरता की तिथे मिळत नाहीत?? हे फ़्रेश मशरुम वापरले तरी छान होईल असं वाटतंय...आणि मी पण व्हाइट सॉसमध्ये मैदा वापरत नाही इन फ़ॅक्ट जिथे जिथे कॉर्न स्टार्च (सूप इ.) साठी सरळ थोडी कणीक वापरली तरी काही विशेष फ़रक पडत नाही असं मला तरी वाटतं...
फ़क्त या पास्ताबरोबर फ़क्त सलाड खाणार असाल तर प्रोटीनच्या सोयीचा पण विचार करायला हवा न?? or you can add protein to salad like either egg/nuts....:)

बेसिल माझ्याकडे आहे.....:)

मश्रुम आमच्याकडे मिळतात ताजे. केनयामधले एल्डोरेट हे गाव मश्रुमसाठीच प्रसिद्ध आहे.
सलाद आहे ते फायबरसाठी. प्रथिनासाठी पास्ता आहेच.

दिनेश, ऐशुने तुमच्याकडे नी लाजोकडे 'सैपाकातला क्रॅशकोर्स' करण्यासाठी तिला पाठव असा माझ्याकडे हट्ट धरलाय Happy

झकास दिसतोय एकदम. आमच्याकडे व्हाईट सॉस फार आवडतो पण त्यात मैदा घालावा लागतो म्हणुन नियमित होत नाही. कणिक घालुन चव निराळी लागत नाही ना? ट्राय करेन आता.

Pages