म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ५ (रैना)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:32
MMGG2.JPG


मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.......... हे आणलं Lol

आणि मग.... आणि मग....

भारी आवाज आणि भारी सादरीकरण, अतिशय गोंडस

.... माकडने, माकडने हे फार आवडले

शुभेच्छा

चूल पेटोली, फू फू करुन Lol
माकडनी कणिक भिजोली Lol
खीर पुरी फस्त करुन टाकली Lol

मस्त सांगितलीय गोष्ट Happy

साखर... खीर... मांजर्र पुर्री Happy मस्तच कसला स्व्च्छ र म्हणते ही Happy

बुड घागरी... Happy

ढिंकचिका ढिंकचिका ढिंकचिका Lol

कसलं गोड आहे हे. सुनिधीला पण फार आवडलं. Happy व्हीडीओ असेल तर टाक ना. उच्चार छान आहेत.

चोर.. चोर चोर एकदम भारी म्हटलय.

साखर्र.... फू फू.... ढवल्लं..... फस्त.... मी तर खीर नै खाल्ली बाबा.... जादूची घागर... मर्रेल.... घागर काय बोल्ली नाही....

कसले मस्त गोड उच्चार आहेत इराचे!! छान सांगितली आहे गोष्ट!! शाब्बास इरा!! Happy

व्वा काय ठसका आहे !! साखर्र्..एकदम गोड.
गोष्टींची आवड लावली म्हणून आईला पण शाब्बास!

र्र्वा, साखर्र, मीठ... वा वा Lol

काय स्पष्ट उच्चार आहेत.

कसे नाचले? ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका हेहेहेहे Rofl वा वा वा

इरा. हुश्शार आहे. अगदी मस्त सांगते गोष्ट. शाब्बास Happy

Pages